Headlines

Global Maharashtra Breaking News

जे काही बोलेन ते निवडणुकीनंतर, आता केवळ विकासाच्या माध्यमातूनच बोलेन…

सुदन उर्फ सुधा कवठणकर:सातार्डा येथे ग्रामदेवतांच दर्शन घेऊन प्रचाराचा केला शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.०१-:आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी आपल्या प्रचाराचा श्रीगणेश अत्यंत उत्साहात केला आहे. सातार्डा येथील ग्रामदैवत श्री देव रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन आणि विजयाचा कौल मागत श्रीफळ वाढवून…

Read Full News

मिलाग्रीस मराठी प्रशालेत शाळा व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षा समितीची संयुक्त सभा संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थी सुरक्षा समिती यांची संयुक्त सभा यशस्वीपणे पार पडली. या सभेत विद्यार्थी ऑनलाईन हजेरी, विद्यार्थी उपस्थिती, शालेय सहल तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या सभेला शाळा व्यवस्थापन समितीचे स्थानिक प्राधिकरण सदस्य मंगेश तळवणेकर, विद्यार्थी सुरक्षा समितीच्या स्थानिक प्राधिकरण सदस्या…

Read Full News

…तर जि प सदस्य आपलाच पाहिजे

आम. निलेश राणे:पावशी-मिटक्याचीवाडी येथे आम. निलेश राणे यांची प्रचारसभा.. ⚡कुडाळ ता.०१-: तालुक्यातील पावशी मतदारसंघातील जिल्हा परिषद प्रशासकीय मान्यता मिळालेली 15 कोटी 51 लाख रकमेची 29 कामे आहेत. ही कामे आता थांबणार नाहीत. मागच्या अनेक वर्षापासून आपण विकास कामापासून वंचित राहिलो. पालकमंत्री, खासदार, आमदार आपले मग जिल्हा परिषद सदस्य पण आपलाच पाहिजे. कुठेही निधी कमी पडू…

Read Full News

जिल्ह्यातील ‘उबाठा’ युनिट रिकामटेकडं…

आम. निलेश राणे:’उबाठा’कडे उमेदवारच नाहीत:पावशी येथे निलेश राणे यांचा घणाघात.. ⚡कुडाळ ता.०१-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारच उरलेले नाहीत. त्यांनी धरून-पकडून आणि जबरदस्तीने लोक उभे केले आहेत, जे आता स्वतःच्याच नेत्यांना शिव्या घालत आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील उबाठा युनिट हे पूर्णपणे ‘रिकामटेकडं’ आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या टीकेची दखलही…

Read Full News

जिल्हाधिकाऱ्यांची कुडाळ तहसीलला भेट ; निवडणूक कामाचा घेतला आढावा…

⚡कुडाळ ता.०१-: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक साठी मतदान येत्या 7 फेब्रुवारीला होणार आहे आणि मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी जोरात सुरू आहे. कुडाळ तहसील कार्यालय येथे सुद्धा ही तयारी या तयारीने जोर पकडला आहे. आज कुडाळ तहसील कार्यालयामध्ये मतदान यंत्र मतदानासाठी तयार करणे आणि सीलबंद करणे ही कामे…

Read Full News

विद्या विकास हायस्कूल , आरोस चे कथाकथन स्पर्धेत यश…

⚡सावंतवाडी ता.०१-: कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव आयोजित , जिल्हास्तरीय शालेय कथाकथन स्पर्धेत, आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस या विद्यालयाच्या इयत्ता सातवीतील कु. श्रेया श्रीकृष्ण खोत हिने प्रथम क्रमांक तर कु. पूर्वा शत्रुघ्न मुळीक हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.या यशाबद्दल आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब,…

Read Full News

दीपक केसरकरांच्या विकासकामांचा मला निश्चित लाभ होईल…

झेवियर फर्नांडिस: ९ तारखेला गुलाल आमचाच.. ⚡ सावंतवाडी ता.०१-:इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. या विकासकामांचा निश्चितच मला निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास शिंदे शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार झेवियर फर्नांडिस यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत, त्यांना मी आव्हान मानत नाही….

Read Full News

सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्टचे सल्लागार म्हणून सुरेंद्र भोसले यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.०१-: प्रतिष्ठित सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्टचे सल्लागार म्हणून तीन वर्षांसाठी सुरेंद्र विजयराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या श्रीमती अनिता सुभाषचंद्र बोस फाफ या ट्रस्टच्या Patron आहेत. ब्रिगेडियर आर. एस. चिकारा हे ट्रस्टचे अध्यक्ष असून निधी कुमार या ट्रस्टच्या सेक्रेटरी आहेत.हे ट्रस्ट भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या…

Read Full News

बांदा येथे उद्या (सोमवारी) संत सोहिरोबानाथ जयंती सोहळा

⚡बांदा ता.०१-: बांदा येथिल श्री संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिरामध्ये गुरुप्रतिपदेला सोमवार दि.2 फेब्रुवारी रोजी संत सोहिरोबानाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मठात सकाळपासुन विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या जयंती सोहळ्या पासुन श्रीरामनवमीपर्यंत नाथ सेवा उत्सव चालणार आहे.सोमवारी सकाळी 10 वाजता संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुकांची पुजा अर्चा ,अभिषेक होईल. त्यानंतर तीर्थप्रसादास…

Read Full News

अर्थसंकल्पाचा कोकणला फायदाच…

प्रभाकर सावंत:भाजपचे केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार आणि प्रसार अभियान,भाजपच्या वतीने अर्थसंकल्प सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार.. कुडाळ : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंदाजपत्रक सादर केले. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसोबतच सर्व घटकांना न्याय देणारा आणि सर्वसमावेशक आहे. त्याच बरोबर कोकणसाठी नारळ, काजू, मासे, पर्यटन आणि पशुपालन अशा गोष्टींवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे, नारळ आणि काजू यांचे संवर्धन…

Read Full News

You cannot copy content of this page