सिंधुदुर्गनगरी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी केले….
