*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी केले. यावेळी उदय सर्पे, मनिषा परब, विजय कदम, शितल सावंत, संजली मर्गज, विद्या कुडाळकर, नंददिपक जाधव, सचिन तांबे माधवी मंगेश मिस्त्री, विद्या शंकर शिंदे, प्रभावती सुभान्ना पाकळे, शोभा अनिल परब, अरुणा अरुण कामतेकर, गीता मयेकर, गौरवी गोकुळदास केळुसकर, शुभांगी सुभाष पवार, प्रमोदिनी दिगंबर तांडेल, सुगंधा बाबुराव कदम, दिपीका दिलीप भगत, प्रविणा सुरेंद्र , अपर्णा अनंत पेंढारकर, प्रणिता प्रदीप घाडी, अपर्णा अशोक तेली ,सुषमा दिपक गुरव, मनिषा नामदेव गुरव,प्रांजली प्रमोद पाळेकर, नम्रता मंगेश सावंत ,अनुराधा अमित सावंत, रुचिता वामन कदम, विनिता विलास मराठे, रश्मी रविंद्र चव्हाण, जयवंती कृष्णा सावंत, सुमित्रा लक्ष्मण परब, मालिनी मधुकर घाडी, सुप्रिया वसंत चिंदरकर ,स्वप्ना सुरेश राणे अनिता आत्माराम साटम, प्रणिता प्रकाश कुडाळकर ,क्रांती भाऊराव खानविलकर, सुप्रिया प्रकाश आंबेरकर, विजया रामचंद्र धोंड, सोनिया सुनील सावंत, अश्विनी देवेंद्र राणे, सुवर्णा संतोष पुजारे, राजश्री दशरथ परब, जयश्री राजेंद्र गावकर,राजश्री पूरब, मेघा महादेव गोसावी, अनिता अनंतराव रावराणे, राजेश्री रघुनाथ मोरे, साधना खानविलकर, दीक्षा राजेंद्र पवार, गुणाली गोपाळ परब, सुषमा भगवान डगरे, सुचिता गुरुनाथ देसाई, शारदा शरद रेडकर ,वंदना विश्वास साटम, रंजना राधाकृष्ण गावडे, ममता महेश परब, सुप्रिया धनाजी धुरी, दिक्षा दीपक खडपकर, सुनंदा संतोष केरकर, अनिता अजय खोत, अंजली अजय रेडकर , स्मिता पांडुरंग चेंदवनकर, प्रणाली प्रसाद परब, सुचित्रा दशरथ मुणगेकर, प्रज्ञा प्रवीण घाडी, रजनी रावजी भाईप, दया शंकर एकावडे,, संजना संजय जाधव ,मनीषा महेश कातळकर, कामिनी मनोहर कोरगावकर, सुजाता सुधीर सावंत, पूजा विश्वनाथ जाधव, मीना जनार्दन भैरे,आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
