Headlines

Global Maharashtra Breaking News

वैभववाडी तालुक्यात ७० जागांसाठी १४६ उमदेवार रिंगणात

वैभववाडी-: तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी वैध ठरलेल्या १३४ अर्जापैकी सोमवारी ५४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे १२ ग्रामपंचायतीतील ३३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर ७० जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मांगवली ग्रामपंचायत याअगोदरच बिनविरोध झाली आहे. तर वेंगसर ग्रामपंचायतीच्या सहा जागा बिनविरोध झाल्या असून एका जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट…

Read Full News

श्री देव कुळकार, महालक्ष्मी मंदिर कास भाईपवाडी जत्रोत्सव ५ जानेवारीला ..

भाविकांना दर्शनासाठी लाभ घेण्याची विनंती . *💫बांदा दि.०४* कास येथील श्री देव कुळकर, महालक्ष्मी मंदिर भाईप वाडी येथील उद्या ५ जानेवारी रोजी जत्रोत्सव साजरा होत आहे . तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.

Read Full News

मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा ८ रोजी जत्रोत्सव

*💫सावंतवाडी दि.०४-:* मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव ८ जानेवारी रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून साजरा होत आहे. सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व…

Read Full News

…अखेर वाळू व्यवसायिकांची माघार

*वाळू टेंडर भरण्याचा मालवण बैठकीत एकमुखी निर्णय* *💫मालवण दि.०४-:* शासनाने वाळूचे दर वाढविल्याच्या कारणास्तव वाळू टेंडर भरणार नसल्याचा इशारा देणाऱ्या वाळू व्यवसायिकांनी प्रशासनाला दिलेली डेड लाईन संपून गेल्याने आणि सर्वसामान्यांशी निगडित असणाऱ्या या प्रश्नावर सत्ताधारी लक्ष देत नसल्याने बॅकफूटवर येत वाळू टेंडर भरण्याचा निर्णय घेतला आहे आज याबाबत जिल्हा वाळू व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष बाबा परब…

Read Full News

मुळदे येथील इसम नापत्ता…

*💫कुडाळ दि.०४-:* मुळदे येथील राजेंद्र केशव पाताडे (५३) हे आपल्या राहत्या घरातून घरात कोणालाही काहीही न निघून गेले आहेत. ही घटना रविवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास घडली. पती बेपत्ता झाले असल्याची फिर्याद कुडाळ पोलिसात पत्नी सौ सिद्धि पाताडे यांनी दिली आहे. पत्नी सौ सिद्धी पाताडे या ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वा घरातील गृहपयोगी काम…

Read Full News

मालवणात कोरोनाचे दोन नवे रुग्ण

*💫मालवण दि.०४-:* मालवण तालुक्यात सोमवारी कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले असून ते शहरी भागातील आहेत. मालवण शहरातील वायरी येथील वृद्ध दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. तालुक्यात आतापर्यंत ५२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून ४५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४६ जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Read Full News

सावंतवाडी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतसाठी २५६ उमदेवार रिंगणात

*८ उमदेवार बिनविरोध येण्याची शक्यता* *💫सावंतवाडी दि.०४-:* तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता तालुक्यातील ११ ग्रामपंचायत मधून एकूण ३८२ पैकी आता २५६ उमेदवार ११९ जागांसाठी रिंगणात आहेत. यापैकी तळवणे ग्रामपंचायत मधून ४८ पैकी २१ उमेदवारांनी माघार घेतली असून आता २६ उमेदवार रिंगणात आहेत. तर चौकुळं येथून ३८ पैकी १२ उमेदवारांनी माघार…

Read Full News

वडाचापाट येथील विकासकामांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

ग्रामस्थांनी मानले आ.वैभव नाईक यांचे आभार *💫मालवण दि०४-:* मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील मंजूर विकास कामांचा शुभारंभ कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आला. वडाचापाट गावातील विकासकामांना निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांचे आभार मानले. वडाचापाट ग्रा. पं. मार्फत गावातील प्रलंबित विकास कामे मार्गी लागण्यासाठी आ. वैभव नाईक यांच्याकडे…

Read Full News

पळसंब येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी….!

विविध मालवणी कवितांचे करण्यात आले सादरीकरण *💫मालवण दि.०४-:* आज स्त्रिया ज्यांच्यामुळे मोकळा श्वास घेतात त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले य या अलौकिक व्यक्तित्वाचे स्मरण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे .या निमित्ताने शाळा पळसंब नं १ ने महिला शिक्षण दिनाचे आयोजन श्री .चिदरकर याच्या घरी केले होते होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर कोमसाप सदस्या अनुराधा आचरेकर…

Read Full News

श्री.पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे हायमास्टचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन

*खा. विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून निधी मंजूर *💫सिंधुदुर्गनगरी दि०४-:* सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून श्री. पावणाई रवळनाथ मंदिर कसाल येथे हायमास्ट मंजूर करून हायमास्टची उभारणी करण्यात आली आहे. जत्रोत्सवाच्या निमित्ताने रविवारी हायमास्टचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बाळा कांदळकर, अवधूत मालणकर, कसाल ग्रा….

Read Full News

You cannot copy content of this page