*💫मालवण दि.०४-:* मालवण तालुक्यात सोमवारी कोरोनाचे दोन नवे रुग्ण सापडले असून ते शहरी भागातील आहेत. मालवण शहरातील वायरी येथील वृद्ध दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. तालुक्यात आतापर्यंत ५२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून ४५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४६ जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मालवणात कोरोनाचे दोन नवे रुग्ण
