आयनल ग्रामपंचायतमध्ये पोस्ट ऑफिस ८ दिवसांत स्थलांतरित करा…
आयनल ग्रामस्थांची भारतीय डाक उपविभाग निरीक्षक कणकवली एस. व्ही. कामते यांच्याकडे मागणी;अन्यथा उपोषण छेडण्याचा दिला इशारा.. *ð«कणकवली दि.११-:* आयनल ग्रामपंचायत येथे पोस्ट ऑफिस स्थलांतर करण्यासंदर्भात सन २०१६ भारतीय डाक विभाग सिंधुदुर्ग यानी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत पत्रव्यवहार केला होता . त्यानुसार आयनल ग्रामपंचायतने ग्रामसभेत १४/१०/२०१६ ठराव करत अधिक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग याना ठरावाची प्रत देत…
