Headlines

Global Maharashtra Breaking News

рдорд╛рд╕реНрдХ рд▓рд╛рд╡рд╛ рдорд╛рд▓рд╡рдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдореБрдХреНрдд рдареЗрд╡рд╛….

नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये ;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन *💫मालवण दि.२३-:* मालवण शहरात पुन्हा काही प्रमाणात स्थानिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्ग कमी झाला पण पूर्णपणे गेलेला नाही. शासनाने जगजीवन पुन्हा एकदा सुरळीत होण्याच्या दृष्टीने अनलॉक केले पण शासनाच्या ‘अनलॉक’ धोरणाचा चुकीचा अर्थ काढल्याने पुन्हा एकदा रुग्ण मिळण्यास सुरुवात झाली आहे. तरी कोरोना…

Read Full News

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓рд╛ рддрд╛рд▓реБрдХрд╛ рд╕реЗрд╡рд╛рдирд┐рд╡реГрддреНрдд рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рд╡рд╛рд░реНрд╖рд┐рдХ рд╕рднрд╛ рд░рджреНрдж…

*💫वेंगुर्ला दि.२३-:* कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि शासकीय आदेशामुळे वेंगुर्ला तालुका सेवानिवृत्त कर्मचारी असोसिएशनची गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कमिटी सदस्यांनी केले आहे.

Read Full News

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗ рдпреЗрдереАрд▓ рддрд╛рдВрдмрд│реЗрд╢реНрд╡рд░ рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ рдЙрджреНрдпрд╛

वेंगुर्ला प्रतिनिधी : वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील श्री देव तांबळेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २४ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे..यानिमित्त केळी, नारळ ठेवणे तसेच रात्री पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.

Read Full News

рдордбреБрд▒реНрдпрд╛рдд реирен рд░реЛрдЬреА рднрд╛рдЬрдкрд╛ рдЖрдпреЛрдЬрд┐рдд рдЦреБрд▓реА рд░рд╕реНрд╕реАрдЦреЗрдЪ рд╕реНрдкрд░реНрдзрд╛…

*💫बांदा दि.२३ -:* भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार २७ फेब्रुवारी रोजी मडूरे परबवाडी येथील मैदानावर भव्य खुली रस्सीखेच स्पर्धा ‘माऊली चषक २०२१’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ५ वाजता युवा उद्योजक दत्ता कवठणकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्पर्धा संयोजक सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सावंतवाडी सभापती सौ….

Read Full News

*рд╕реНрд╡рдЪреНрдЫ рд╕рд░реНрд╡реЗрдХреНрд╖рдг рдЕрдВрддрд░реНрдЧрдд рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдирд░реЗрдВрджреНрд░ рдбреЛрдВрдЧрд░ рдкрд░рд┐рд╕рд░рд╛рдд рд╕реНрд╡рдЪреНрдЫрддрд╛ рдЕрднрд┐рдпрд╛рди рд╕рдВрдкрдиреНрди.

रोटरी क्लब, युवा सिंधू फाऊंडेशन आणि भोसले पॉलिटेक्निकल कॉलेज च्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला उपक्रम *💫सावंतवाडी दि.२३-:* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आज सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात रोटरी क्लब, युवा सिंधू या सामाजिक संस्था तर भोसले पॉलिटेक्निक कॉलेज चे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले. या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्ष…

Read Full News

рдпреЗрддреНрдпрд╛ рдХрд╛рд╣реА рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рдЙрд░реНрд╡рд░рд┐рдд рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдирд┐рдзреА рдЙрдкрд▓рдмреНрдз рдХрд░реВрди рджреЗрдК : рд░реБрдкреЗрд╢ рд░рд╛рдКрд│….

पारपोली-गुरववाडी रस्ता नूतनीकरण भूमीपूजन सोहळा *💫सावंतवाडी दि.२२-:* पारपोली गावामध्ये अनेक विकास कामे गेल्या पाच वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहेत. सदर रस्ता हा माननीय आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून २५-१५ अंतर्गत मंजूर केला असून त्यासाठी संदेश गुरव, राघोजी सावंत यांनी प्रयत्न केल्यामुळे होऊ शकला. येत्या काही दिवसात उर्वरित रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन तालुकाप्रमुख…

Read Full News

рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧрд╛рдд рд░рд╛рддреНрд░реА резрез рддреЗ рд╕рдХрд╛рд│реА рем рдпрд╛ рд╡реЗрд│реЗрдд рдРрдЪреНрдЫрд┐рдХ рд╕рдВрдЪрд╛рд░рдмрдВрджреА

पालकमंत्री उदय सामंत ; परवानगी घेतल्याशिवाय कार्यक्रम केल्यास कारवाई करण्याचे आदेश सिंधूदुर्गनगरी ता २२ कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सिंधूदुर्ग जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत ऐच्छिक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य न केल्यास कायदेशीर संचारबंदी लागू करावी लागेल. तसेच मास्क न वापरल्यास २०० ऐवजी ५०० रोये दंड रक्कम करण्यात…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╢рд▓реНрдп рдЪрд┐рдХрд┐рддреНрд╕рдХ рдбреЙ рд╢реНрд░реАрдордВрдд рдЪрд╡реНрд╣рд╛рдг рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╡рд░ рд╡рд┐рдирдпрднрдВрдЧрд╛рдЪрд╛ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓….

४० वर्षीय महिला कंत्राटी कर्मचारिने केली तक्रार *💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांच्या विरोधात विनभंग केल्याची तक्रार एका ४० वर्षीय महिला कंत्राटी कर्मचारिने सिंधूदुर्गनगरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही….

Read Full News

рдзрдирдЧрд░ рд╕рдорд╛рдЬ рдмрд╛рдВрдзрд╡рд╛рдиреА рдЖрдкрд▓реНрдпрд╛ рдорд╛рдЧрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд╕рд░рдХрд╛рд░ рд╡рд┐рд░реЛрдзреА рд▓рдврд╛ рджреЗрдгреЗ рдЧрд░рдЬреЗрдЪреЗ

आ.गोपीचंद पडळकर यांचे धनगर समाज बांधवांना आवाहन वैभववाडी :महा विकास आघाडी सरकार आपण कोकणचा विकास केला आहे. अशा खोट्या वल्गना करत आहे. कोकणातील शेकडो धनगर वस्त्या आजही रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. येत्या अधिवेशनात राज्य सरकारला कोकणातील धनगर समाजाच्या प्रलंबित समस्यांबाबत जाब विचारून सरकारचे पितळ उघडे करणार आहे. त्यासाठी धनगर समाज…

Read Full News

рдЬрд╛рдирд╡рд▓реА рдирджрд┐рдкреБрд▓рд╛рдирдЬреАрдХ рдЙрднреНрдпрд╛ рд╡реЙрдЧрдгрд╛рд░ рдХрд╛рд░рд▓рд╛ рдЯреЗрдореНрдкреЛрдЪреА рдзрдбрдХ…

*💫कणकवली दि.२२-:* जानवली पुलानजीक कलेश्वर कॉर्नर इमारतीसमोर उभ्या वॅगनार कारला नांदगाव च्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिली. या अपघातात वॅगणार कारचे नुकसान झाले आहे. आयशर टेम्पोचालकाने ब्रेक लावल्यानंतर टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या वॅगणार कारला जाऊन धडकला. हा अपघात 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता घडला.

Read Full News

You cannot copy content of this page