Headlines

Global Maharashtra Breaking News

नीलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदोस येथे मिरी रोप वाटप

मालवण सभापती अजिंक्य पाताडे याचा उपक्रम *💫मालवण दि.१७-:* भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सभापती अजिंक्य पाताडे यांच्या संकलपनेतून नांदोस ग्रामपंचायत येथे शेतकऱ्यांना मिरी रोप तसेच महाबीजचे भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे यांच्यासह नांदोस सरपंच सौ. नांदोसकर, शक्ती केंद्र प्रमुख विजय निकम, ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत परब, रमेश पुजारे,…

Read Full News

कोलगाव येथील हायमास्ट लॅंम्पचा भूमिपूजन सोहळा संपन्न

*आमदार दिपक केसरकर यांनी दिलेल्या निधीतून उभारण्यात येणार हायमास्ट* सावंतवाडी, दि.१७:- माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांच्या निधीतून कोलगांव मारुती मंदिर येथे हायमास्ट उभारण्यात येत आहे.या हायमास्ट चे भुमिपूजन कोलगांव जि.प.सदस्य मायकल डिसोजा व स्थानिक ग्रामस्थांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या आधीही कोलगांवमध्ये विकासकामांसाठी भरीव निधी हा आला आहे,येत्या काळातही मी स्वतः पुढाकार…

Read Full News

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सर्वसाधारण सभा 18 रोजी

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.-17 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 18 मार्च 2021 रोजी दुपारी ठिक 2.30 वाजता बँ.नाथ पै समिती सभागृह सिंधुदुर्गनरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

Read Full News

जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा 18 रोजी

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.-17 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा दिनांक 18 मार्च 2021 रोजी दुपारी ठिक 12 .00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

Read Full News

विनामास्क फिरणाऱ्या 84 जणांवर दंडात्मक कारवाई…

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि.17 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 84 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 44 व्यक्तींवर कारवाई करत एकूण…

Read Full News

शिमगोत्सवासाठी जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांनी चाचणी करावी

*जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन* सिंधुदुर्गनगरी दि. 17 : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी 72 तासापूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत ठेवणे, तसेच या उत्सवाविषयीच्या सविस्तर सूचना जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्रसिद्ध केल्या आहेत. त्या अनुषंगाने परजिल्ह्यातून येते वेळी आरटीपीसीआर चाचणी करणे शक्य न झाल्यास नागरिकांनी जिल्ह्यात दाखल होताच त्याच दिवशी संबंधित गावातील…

Read Full News

पोलिसाच्या ए बी पॉझिटिव्ह प्लाह्मामुळे वाचले एकाचे प्राण

या रक्तागटाच्या रक्तदानासाठी पुढे यावे;मंगेश तळवणेकर यांचे आवाहन *💫मालवण दि.१७-:* कराड येथील मुनेरा बागवान या पेशंटना एबी पॉसिटीव्ह प्लाझ्मा ची आत्यंतिक तातडीने आवश्यकता होती.परंतु ज्या लोकांना कोविड 19 याआधी होऊन गेला आहे,अशाच व्यक्तीचा शोध सुरू होता. त्यामुळे अशा व्यक्तीचा शोध घेणे कठीण होऊन बसले. याही पुढे जात एबी पॉसिटीव्ह हा दुर्मिळ रक्तगट असलेली व्यक्तीचा शोध…

Read Full News

आमदार वैभव नाईक यांनी घेतली मत्स्य आयुक्तांची भेट…

*मालवणातील मच्छिमार उपोषण प्रश्नी वेधले लक्ष;मच्छीमारांच्या प्रश्नांची तात्काळ दखल घेण्याची मागणी;उपोषणकर्ते मिथुन मालंडकर यांच्याशीही आमदार व आयुक्तांनी केली फोनद्वारे चर्चा *💫मालवण दि.१७-:* येथील मत्स्य कार्यालयासमोर गेले सहा दिवस सुरू असलेल्या पारंपारिक मच्छीमारांच्या उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने मच्छीमारांच्या संपर्कात राहून समस्या सोडवण्याची ग्वाही देणाऱ्या व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी राज्याचे…

Read Full News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षाची शिक्षा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरण आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी सह १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर पोस्को अंतर्गत ३ वर्ष शिक्षा व २ हजार दंड सुनावला आहे. मालवण येथील एका अल्पवयीन मुलीवर चाकुचा धाक दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. ही घटना २ मार्च २०१९…

Read Full News

मागासवर्गीय पदोन्नती नाकारणारा आदेश तात्काळ रद्द करा

राज्य कास्ट्राईब संघटनेची मागणी सिंधूदुर्गनगरी ता १७ मागासवर्गीयांना पदोन्नती मधील आरक्षण नाकारणारा १८ फेब्रुवारी २०२१ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करून ३३ टक्के कोट्यातील रिक्त पदे बिंदूनामावलिनुसार व खुल्या प्रवर्गातील जेष्ठतेनुसार पदोन्नती देण्याचे सुधारित आदेश देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग संघटनेने शासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के…

Read Full News

You cannot copy content of this page