मालवण सभापती अजिंक्य पाताडे याचा उपक्रम
*💫मालवण दि.१७-:* भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सभापती अजिंक्य पाताडे यांच्या संकलपनेतून नांदोस ग्रामपंचायत येथे शेतकऱ्यांना मिरी रोप तसेच महाबीजचे भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी सभापती अजिंक्य पाताडे यांच्यासह नांदोस सरपंच सौ. नांदोसकर, शक्ती केंद्र प्रमुख विजय निकम, ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत परब, रमेश पुजारे, दाजी सावंत, बीजी गावडे, विद्याधर पार्ट, ग्रामपंचायत सदस्य वीरेश पवार व शेतकरी उपस्थित होते.
