Headlines

Global Maharashtra Breaking News

पटकीदेवी मंदिर ते नागवे करंजे रोड चे डांबरीकरणसह होणार मजबुतीकरण…

आमदार नितेश राणेंच्या शिफारशीनुसार 39 लाख मंजूर;माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, नगरसेविका कविता राणे यांचा पाठपुरावा* *💫कणकवली दि.१९-;* शहरातील पटकीदेवी मंदिर ते शहर हद्दीतील नागवे करंजे रोड च्या डांबरीकरण व मजबुतीकरण साठी आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार बजेट निधीमधून 39 लाख रुपये मंजूर झाले आहेत. भरीव विकासनिधी मंजूर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत…

Read Full News

भेडल्या माडाची शेड्युल ट्री मध्ये समावेश होण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवणार

वन अधिकारी नारणवर यांची मनसे पदाधिकारी याना माहिती* *💫सावंतवाडी दि.१९-:* जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भेडल्या माडाच्या तोडी संदर्भात आज मनसे पदाधिकऱ्यांनी वन अधिकारी नारणवर यांची भेट घेतली होती. यावेळी हे झाड शेडूल ट्री मध्ये मोडत नसल्याने या झाडांच्या पानाच्या होणाऱ्या मोठ्या वाहतुकीवर आपण कारवाई करू शकत नाहीत. याबाबतचे अधिकार आपल्या हातात नाहीत असे स्पष्टीकरण…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडियाची उद्या कणकवली कार्यालयात बैठक

सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी सोशल मीडियाची सभा उद्या शनिवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या आयोजित सभेला कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील जिल्हा कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी व सदस्य , तालुकाध्यक्ष, शहर…

Read Full News

…अन्यथा आक्रोश आंदोलन

*माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर यांचा पत्रकार परिषदेत इशारा* *💫सावंतवाडी दि.१९-:* रवी जाधव यांनी लावलेला स्टॉल हटवताना राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची पूजेला लावण्यात आलेली प्रतिमा व मूर्ती शासकीय सोपस्कार न करता हटवून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई न केल्यास येत्या आठ…

Read Full News

अखेर कन्हैया पारकर, गीतेश कडूसह सह युवा सेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…

जमावबंदीभंग पडला महागात *💫कणकवली दि.१९-:* आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्याविरोधात केलेल्या आरोपांविरोधात शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडूसह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 मार्च रोजी आमदार नितेश राणे यांच्या आरोपांचा निषेध करण्यासाठी शिवसेना कार्यालयासमोर घोषणा देत कन्हैया पारकर, गीतेश कडू…

Read Full News

अमृततुल्य चहा

*वेळेला चहा हवाच* 🍵 *तर सारस चहा एकदा पिऊन तर पहा* 🍵☕🫖🍵☕🫖🍵☕🫖🍵☕ सांगलीचा सुप्रसिद्ध *सारस* *अमृततुल्य चहा* 🫖 सर्वांत भारी सारस चहाची चवच न्यारी ☕🍵☕🍵☕🍵☕🍵☕🍵☕ 🫖 *सारस अमृततुल्य चहा* 🫖 🍵लेमन टी, ☕ब्लॅक टी , 🫖कॉफी, ☕ब्लॅक कॉफी, 🫔क्रीम रोल्स, 🍪बिस्कीट ☕🍵🫖🍪🫔☕🍵🫖🍪🫔☕ 🛣️पत्ता = प्रथमेश काॅम्प्लेक्स गाळा नं 2 मातोंड रोड ता.सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग 📱83906…

Read Full News

पाचव्या मजल्यावरुन पडून युवकाचा मृत्यु

वेंगुर्ले येथील घटना:आंबे काढताना गेला तोल *💫वेंगुर्ले दि.१८-:* महालक्ष्मी प्लाझा या इमारतीच्या ५ व्या मजल्यावर आंबे काढण्यासाठी चढलेल्या युवकाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. राकेश कुमार यादव ( वय २०) असे त्या युवकाचे नाव असून उत्तर प्रदेश येथील तो मूळ राहणार आहे. ही घटना आज सायंकाळी ४:३० च्या दरम्याने घडली आहे. यावेळी त्याला…

Read Full News

राष्ट्रीय लोकअदालत १० एप्रिल रोजी…

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन *💫सिंधुदुर्ग दि.१८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 10 एप्रिल 2021 रोजी तडजोड पात्र प्रलंबित खटले मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षानुवर्ष वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण व वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचा संबंधित नागरीकांनी फायदा…

Read Full News

मालवणात दुसऱ्या दिवशीही मासेमारी व मासे विक्री बंद

मच्छिमारांचे साखळी उपोषण आंदोलन सलग सातव्या दिवशी सुरूच मालवण दि प्रतिनिधी पारंपारिक मच्छीमारांनी मालवणात छेडलेले साखळी उपोषण आंदोलन आज सलग सातव्या दिवशी सुरू होते. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज दुसऱ्या दिवशीही मालवणातील मासेमारी व मासे विक्री बंद ठेवण्यात आली होती, मात्र जलक्रीडा एक दिवसाच्या बंद नंतर सुरू करण्यात आले होते. बंदी कालावधी असूनही समुद्रात सुरू असलेल्या…

Read Full News

सरकार व शिवसेना नेहमी पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी

येत्या पावसाळी अधिवेशनात एलइडी मासेमारीविरोधात कडक कायदा करण्याची ग्वाही;आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती मालवण (प्रतिनिधी) येत्या पावसाळी अधिवेशनात एलईडी मासेमारीविरोधात कडक कायदा केला जाणार आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी सरकार आणि शिवसेना कायम असून आपले नुकसान करून उपोषण न करता पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती उपोषणकर्त्या मच्छीमारांना केली असल्याचे आमदार वैभव नाईक…

Read Full News

You cannot copy content of this page