विद्यार्थ्यांनी कोणत्याही परीक्षेला जिद्दीने सामोरे जावे-:आ. वैभव नाईक…
*कुडाळ येथे बँकिंग करिअर मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन;स्थानीय लोकाधिकार समिती व आ. वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन_ *ð«कुडाळ दि.२२-:* सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे.अंगणवाडी सेविका पदावर नियुक्त होण्यासाठी स्पर्धा आहे. एसटी मध्ये ड्रायव्हर म्हणून टिकायचे असेल तरी खडतर परिक्षम श्रम घ्यावे लागतात. राजकारणातही आम्हाला स्पर्धेतून जावे लागते. तशीच स्पर्धा तुमच्या जीवनात आहे. पुढील काळात…
