भाजपा शहराध्यक्ष गोंदावळे यानी पोलिसांना दिल्या खुर्च्या…

पोलिस वर्गात समाधान

*💫सावंतवाडी दि.२२-:* सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक विनायक शेटकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बाजारात उन्हात उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी छत दिले होते. या ठिकाणी वाहतूक पोलिसांना बसता यावे यासाठी भाजप शहर अध्यक्ष तथा युवा उद्योजक अजय गोंदावळे यांनी आज खुर्च्या दिल्या आहेत. यावेळी माजी पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवस, वाहतूक पोलीस प्रवीण सापळे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page