Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सावंतवाडी आठवडा बाजार सुरुच…

आठवडा बाजार सुरु ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत;सेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांची मागणी *💫सावंतवाडी दि.३०-:* सद्य स्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना देखील सावंतवाडी शहरात आठवडा बाजार कसा काय भरतो असा सवाल नगरसेवक तथा शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आठवडा बाजार बंद ठेवणे गरजेचे…

Read Full News

आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांची वचनपूर्ती…

सालईवाडा दैवज्ञ मंदिरासमोर बसविले फेवरब्लॉग;निवडणुकीत मतदारांना दिला होता शब्द *💫सावंतवाडी दि.३०-:* नगरपालिका निवडणुकीच्या वेळी नगरपरिषदेचे आरोग्य व क्रीडा सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी विकासकामांबाबत दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे. सालईवाडा येथील दैवज्ञ मंदीरासमोरील भागात फेवरब्लॉग बसवून देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. दिल्या शब्दाप्रमाणे आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी…

Read Full News

महिला व बाल कल्याण सभापतीं शर्वाणी गांवकर यांचा सत्कार

सावंतवाडी शहर भाजपचे आयोजन; नगराध्यक्ष संजू परब यानी केला सन्मान *💫सावंतवाड दि.३०-:*  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. शर्वाणी गावकर यांची निवड झाल्याबद्दल आज सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.  यावेळी माजी सभापती मानसी धुरी, पंचायत समिती सदस्य गौरी पावसकर, रवी मडगावकर, बाबू सावंत  आरोग्य सभापती…

Read Full News

दुचाकी स्लिप झाल्याने महिला जखमी…

गवळीतिठा येथे घडला अपघात महेश सारंग यानी दाखल केले दवाखान्यात *💫सावंतवाडी दि.३०-:* गवळी तिठा येथे एका महिलेची दुचाकी स्लीप झाल्याने अपघात झाला असून, हा अपघात अचानक झाल्याने मागून येणाऱ्या दुचाकीची देखील धडक त्या महिलेच्या दुचाकीला बसली आहे. या अपघातात ती महिला किरकोळ जख्मी झाली असून, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. यावेळी भाजप चिटणीस महेश सारंग…

Read Full News

नाभिक समाज आरोंदा विभाग नवीन कार्यकारणी जाहीर…

अध्यक्ष प्रथमेश तोरसकर तर उपाध्यक्ष विजय तोरसकर *💫सावंतवाडी दि.२९-:* आरोंदा विभागाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात नूतन विभागीय अध्यक्षपदी प्रथमेश तोरसकर, उपाध्यक्षपदी विजय तोरसकर यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेतर्फे आज आरोंदा विभागात तालुकाध्यक्ष अॅड. वैभव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पाडली. यावेळी नूतन विभागीय अध्यक्षपदी प्रथमेश तोरसकर, उपाध्यक्षपदी विजय तोरसकर, सचिवपदी…

Read Full News

माजगाव चिपटेवाडी धरण दुष्टिक्षेपात अधिकारी-प्रकल्पग्रस्त बैठकीत एकमत…

मोबदला सहा महिन्यात मिळण्याची प्रमुख अट;जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेणार:श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत *💫सावंतवाडी दि.२९-:* माजगाव चिपटेवाडी येथे होऊ घातलेल्या व गेले कित्येक वर्ष रखडलेल्या धरण प्रकल्पाच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असुन प्रकल्प अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक नुकतीच माजगाव महादेव मंदिरात पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांकडून प्रकल्पाला होकार देण्यात आला मात्र जमीन तसेच स्थावर मालमत्तेसह मोबदला…

Read Full News

कर्ली घोणसरी धरणाच्या धबधब्यात बुड़ुन एकाचा मृत्यु…

दोघांना वाचविण्यात यश सुधीर कदम मृत तरुणाचे नाव वैभववाडी :कुर्ली – घोणसरी धरणाच्याकालव्यातील धबधब्यात बुडणाऱ्या दोघा तरुणांना वाचविले मात्र दुर्दैवाने कोकिसरे येथील विवाहित तरुण गॅरेज मालकाचा घोणसरी येथील कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.मयत तरुण सुधीर गोविंद कदम वय 30 सध्या राहणार कोकिसरे, नारकरवाडी, मूळ रा.पाडळी खुर्द,ता.करवीर,जि.कोल्हापूर असे नाव आहे.ही घटना सोमवार 30 मार्च रोजी…

Read Full News

शिरशिंगे गोटवेवाडीत हायमास्ट टॉवर सुरु…

सावंतवाडी सेना तालूका प्रमुख रूपेश राऊळ यांच्याहस्ते शुभारंभ *💫सावंतवाडी दि.२९-:* शिरशिंगे गावातील गोटवेवाडी येथील हायमास्ट चे उद्घाटन शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, उपतालुकाप्रमुख बाळू माळकर, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, माजी सरपंच सुरेश शिर्के, जीवन लाड, शाखाप्रमुख संतोष चव्हाण, वसंत शिर्के, बाळकृष्ण घावरे,…

Read Full News

मडुऱ्याच्या नितेश परीटला अखिल भारतीय कला प्रदर्शनात सुवर्णपदक…

*💫बांदा दि.२९-:* मुंबई येथील आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वार्षिक कला प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील मडूरे गावातील नवोदित शिल्पकार नितेश प्रफुल्ल परीट याच्या ‘धाकल्या बहिणाबाई’ या व्यक्तिशिल्पाला सुवर्ण पदकाचा मान मिळाला. नितेशने मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयातून शिल्पकलेचे शिक्षण प्रथम श्रेणीत विशेष प्रविण्यासह पूर्ण केले असून त्यातही तो महाराष्ट्रातून प्रथम आला होता. नितेशच्या या यशाबद्दल त्याचे सर्व…

Read Full News

उपरकर यानी हवेत बार मारून थांबू नये…

पुरावे सादर करावे:अधिकारी व मायनिंग माफिया यांच्यावर कारवाईसाठी राष्ट्रवादी साथ देईल; जिल्हा उपाध्यक्ष पिळणकर यांची माहिती कणकवली – केवळ हवेत बार मारून उपरकर यांनी थांबू नये तर, त्यांनी कोणत्या मायनिंग व्यावसायिकाने कोणत्या अधिकाऱ्याला बायका पुरविल्या त्यांची नावे जाहीर करावीत. राष्ट्रवादी उपरकर यांच्या पाठीशी राहून हे अधिकारी आणि मायनिंग माफिया यांच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चितच प्रमुख भूमिका…

Read Full News

You cannot copy content of this page