рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рдВрдЪреА рд╡рд╛рдврддреА рд╕рдВрдЦреНрдпрд╛ рдкрд╛рд╣рддрд╛ рдирд╛рдЧрд░рд┐рдХрд╛рдВрдиреА рдЕрдзрд┐рдХ рд╕рддрд░реНрдХрддрд╛ рдмрд╛рд│рдЧрд╛рд╡реА…
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *ð«सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात 31 मार्च रोजी एकाच दिवशी 84 कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी बोलत होत्या. यावेळी मुख्य…
