सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
*💫दोडामार्ग दि.०१सुमित दळवी-:* गोवा येथून कोल्हापूर येथे जात असताना झरेबांबर विमानतळ येथे संट्रो कार चा अपघात झाला असून, या अपघातात कार मधील तिन्ही प्रवासी सुदैवाने बचावले आहेत.