Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज ६७ नवीन रुग्ण…

कोरोनाने घेतले आणखी दोन बळी; १७ जणांची मात सिंधुदुर्गनगरी ( दि.- 03 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 543 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 583 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 67 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर आणखी दोन रुग्णांचे निधन झाले आहे….

Read Full News

राजन तेली यानी घेतली कोरोना लस

*💫कणकवली दि.०३-:* विधान परिषदेचे माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज ओरोस जिल्हा रुग्णालयात कोरोना लस घेतली आहे. यावेळी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, लसीकरण करून घेण्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read Full News

राजन तेली भाजपचे अपयशी जिल्हाध्यक्ष…

शिवसेना गटनेते सुशांत नाईक : भाजपमध्ये जुने भाजप आणि राणे भाजप असे दोन गट *💫कणकवली दि.०३-:* राजन तेली यांनी विधानसभा निवडणुकांवेळी आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न फसला.जनतेकडे मते मागायला गेले तर मतदारांनी त्यांच ऐकलं नाही.कणकवली नगराध्यक्ष भाजपचे असूनही राजन तेलींचे ऐकत नाहीत परस्परविरोधी भूमिका घेतात व आता राजेंद्र म्हापसेकर हे देखील राजन तेलींचे…

Read Full News

जानवलीत महामार्गावर रतांबी व्हाळ येथे टेम्पो पलटी ;

चालक जखमी;जिल्हा वाहतूक पोलिसांसह कणकवली पोलिसांची घटनास्थळी धाव *💫कणकवली दि ०३-:* :मुंबईहून गोव्याच्या दिशेने चॉकलेट घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कणकवली- जानवली रतांबी चा व्हाळ येथे टेम्पो महामार्गावर पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात टेम्पो चालक राकेश पुजारा सिंग ( वय 24, रा.मुंबई ) हा जखमी झाला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा…

Read Full News

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली शिरसाठ-परब यांचे निधन…

मसुरे स्मशानभूमित झाले अंत्यसंकार *💫मालवण दि.०२-:* मसुरे गडघेरा बाजारपेठ येथील प्रसिद्ध नृत्य कोरियोग्रफर, राज्यस्तरीय नृत्यांगना आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री , प्रसिद्ध गायिका दीपाली प्रशांत शिरसाठ परब हीचे आज शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता तिच्या मसुरे येथील राहत्या घरी निधन झाले. शुक्रवारी रात्री उशिरा मसुरे येथील स्मशान भूमीत अत्यसस्कार करण्यात आले या वेळी विविध शेत्रातील मान्यवर उपस्थित…

Read Full News

लॉकडाऊन नाही निर्बंध अधिक कडक…

मात्र, लॉकडाऊनची शक्यता टळलेली नाही;संयम बाळगा:मुख्यमंत्री ठाकरेंचे राज्याला आवाहन मुंबई दि.०२ राज्यात कोरोना साथीचा विस्फोट झाला असताना आता नव्या काय उपाययोजना करणार याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी जनतेशी संवाद साधला. एप्रिलपर्यंत संयम बाळगावा लागेल. लॉकडाउनचा धोका टळलेला नाही, असं ठाकरेंनी सांगितलं. महाराष्ट्रा शुक्रवारी रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेला समाजमाध्यमांच्या माध्यमातून संबोधित केलं. यामध्ये संपूर्ण राज्यात लॉकडाऊन…

Read Full News

आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’च्या काव्यलेखन स्पर्धेस राज्यभरातून प्रतिसाद…

*💫बांदा दि.०२-:* ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या सामाजिक संस्थेद्वारे व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून होळी सणाचे औचित्य साधून राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व खुलागट अशा तीन गटात घेण्यात आली. या स्पर्धेला राज्यभरातून स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. खुल्या गटातून सर्वोत्कृष्ट म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गौरी गोसावी यांनी मानांकन मिळविले. माध्यमिक गटात अथर्व जोशी…

Read Full News

आ. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश…

केंद्राकडून तळेरे – गगनबावडा महामार्गाला 167 कोटी मंजूर_ *💫वैभववाडी दि.०२-:* कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या तळेरे – गगनबावडा या महामार्गाला केंद्राकडून तब्बल 167 कोटी चा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील या प्रमुख राष्ट्रीय महामार्गाला इतका भरघोस निधी मिळाला आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग निर्धोक होणार असल्याने मतदारसंघातील…

Read Full News

सावंतवाडीकराना चाखायला मिळणार स्मुदीची चव…

उद्या शुभारंभ:ज्युससह ५० विविध प्रकारचे डोसे आणि बर्गर सारखे अनेक खाद्य प्रकार मिळणार एकाच दालनात *💫सावंतवाडी दि.०२-:* मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात मिळणारी स्मुदी प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरात मिळणार आहे. ५० शेट्स ( द – अनलिमिटेड फ्लेवर) च्या माध्यमातून सावंतवाडीतील खाद्य प्रेमींना स्मुदी ज्युससह ५० विविध प्रकारचे डोसे आणि बर्गर या सारखे अनेक खाद्य प्रकार…

Read Full News

सावंतवाडी ग्रामीण भागांत तीन कोरोना रुग्ण..

शहरात एकही नाही *💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ३ रुग्ण सापडले असून, शहरात एक ही रूग्ण सापडला नाही आहे. सापडलेले तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातले असून, माडखोल येथे दोन तर आंबोली येथे एक रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. सद्य स्थितीत तालुक्यात ५१ रुग्ण सक्रिय आहेत.

Read Full News

You cannot copy content of this page