कोरोना उपचारासाठी जिल्हा परिषदेचे मोठे पाऊल..
जिल्ह्यात १२०० बेड उपलब्ध करणार कुडाळ तालुक्यातील ३०० बेडची तयारी पूर्ण;जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना जिल्हा परिषद आरोग्य विभाग सेवा देण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याचे प्रतिपादन अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्रीमती संजना सावंत यांनी केले. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णाना उपचारासाठी जिल्हा परिषद स्वतंत्र ३०० बेड उपलब्ध करणार…
