सावंतवाडी तालुक्यात आज ७४ रुग्ण सापडले…
शहरात ९ तर ग्रामीण भागात ६५; तर एकाचा मृत्यू *ð«सावंतवाडी दि.२२-:* तालुक्यात आज नवीन ७४ रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ६५ रुग्ण सापडले आहेत. तर आज १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली. यामध्ये शहरात खासकीलवाडा 2, जुस्तीनवाडा 2, जुनाबाजार 1, पोलीसलाईन 1, वैश्यवाडा 1…
