सावंतवाडी तालुक्यात आज ७४ रुग्ण सापडले…

शहरात ९ तर ग्रामीण भागात ६५; तर एकाचा मृत्यू

*💫सावंतवाडी दि.२२-:* तालुक्यात आज नवीन ७४ रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ६५ रुग्ण सापडले आहेत. तर आज १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली.    यामध्ये शहरात खासकीलवाडा 2, जुस्तीनवाडा 2, जुनाबाजार 1, पोलीसलाईन 1, वैश्यवाडा 1 भटवाडी 1, सालईवाडा 1 तर ग्रामीण भागात सांगेली 1, आजगाव 1, निरवडे 6, कोलगाव 10, निरुखे 1, माजगाव 6, कुणकेरी 1, शेर्ले 3, इन्सुलि 14, बांदा 5, आरोस 1, केसरी 3, तळवडे 4, माळगाव 1, मळेवाड 3, आरोंदा 3, नानोस 1, सातार्डे 1 असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५५६ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page