Headlines

Global Maharashtra Breaking News

लोरे सोसायटीत भातबियाणी ,खतविक्रीचा शुभारंभ…

कणकवली : लोरे वि.का.स.सोसायटी सहकारी लोरे नं.१ येथे भात बियाणी आणि खत विक्री शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष श्री.तुळशीदास रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समिती सभापती श्री मनोज रावराणे,चेअरमन श्री.सुमन गुरव,सरपंच अजय रावराणे, उपसरपंच श्री. अनंत रावराणे, सुनील रावराणे,बाबा राणे,संजय खाडये, हरिश्चंद्र जाधव, आदी उपस्थित होते.

Read Full News

मनसे वाढविणार कोरोना रुग्णाची इम्युनिटी

प्रोटीनयुक्त सकस आहार पुरविणार प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांची संकल्पना *💫सावंतवाडी दि.२३-:* जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा दिवसरात्र सेवा देत आहेत. या आपत्ती व्यवस्थापनात कोविड रुग्णांनी सकस आहार घेऊन इम्युनिटी वाढवणे हेच प्रमुख आरोग्य धोरण असल्याने सावंतवाडी शहर मनसेच्या वतीने आणि सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या सूचनेनुसार…

Read Full News

आ वैभव नाईकांची कृती प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा

कोरोना, तौक्ते वादळात जनता होरपरळी असताना ताडपत्री विक्री;मनवीसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इभ्रामपुरकर यांचा आरोप *💫मालवण दि.२३-:* आठ दिवसापूर्वी तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मालवण तालुक्यात तर नुकसानीचा आकडा कोट्यावधी रुपयाचा आहे. लोकांच्या घरादारावर झाडे पडल्याने लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. एकतर कोरोनाने सर्वसामान्यांची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. अश्यावेळी वादळाने केलेले नुकसान…

Read Full News

श्यामसुंदर सावंत आणि पोखरण ग्रामपंचायत सदस्य मंदार सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी

*जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि कोविड सेंटरला केले सुरक्षा किटचे वाटप* *💫ओरोस दि.२३-:* सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामवंत निवेदक तसेच पोखरण शाळा नं. १ चे शिक्षक व पोखरण गावचे सुपुत्र शामसुंदर सावंत व पोखरण ग्रामपंचायत सदस्य मंदार सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत. पोखरण गावातील जिल्हा रुग्णालय, तसेच उपजिल्हा रुग्णालय व कोविड सेंटरच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सेवा पुरवत…

Read Full News

इन्सुली येथे गोवा बनावटीची दारू जप्त

टेंपोसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त;उत्पादन शुल्कची शनिवारी रात्री कारवाई *💫बांदा दि.२३-:* राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल रात्री इन्सुली तपासणी नाक्यावर अनधिकृरित्या वाहतूक केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारू जप्त केली आहे. या कारवाईत एका टेंपोसह १७,९८,००० एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोव्यातून कुडाळच्या दिशेने ही वाहतूक केली जात होती. या कारवाईत दारू वाहतूक करणाऱ्या…

Read Full News

*क्वार व महा चक्रीवादळातील नुकसानीची आर्थिक मदत २५ मे पर्यंत न झाल्यास आमरण उपोषण

*अखिल भारतीय मच्छिमार गाबीत समाज महासंघ सेक्रेटरी सुरेश बापर्डेकर यांचा मत्स्य विभागास इशारा* *💫मालवण-:* क्यार व महा चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासनाने मंजूर केलेली आर्थिक मदत अद्यापही रापण संघ व मच्छी विक्रेत्या महिलांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाकडून आर्थिक मदतीबाबत अंमलबजावणीचे आदेश असताना मत्स्य विभागाकडून त्याची कार्यवाही का झाली नाही याचा खुलासा करावा. दि….

Read Full News

घागरी रस्त्यावर ठेवत पुनर्वसन मंत्र्याचा देवबाग येथील नागरिकांनी अडवला रस्ता

मालवण (प्रतिनिधी) तौक्ते चक्रीवादळामुळे देवबागमधील विहिरींचे पाणी खारे होऊन आठवड्याभरापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना देवबागच्या दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेड्डीवार यांच्या ताफ्या समोर एका ग्रामस्थाने पाण्याच्या रिकामी घागरी आडव्या ठेवून रस्ता अडवून आपला प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी गाडीतून…

Read Full News

कोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी…

*💫मालवण दि.२२-:* तौक्ते चक्रीवादळामुळे कोळंब सर्जेकोट येथील अनेक घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना धीर दिला. नुकसानीच्या पंचनाम्याची माहिती त्यांनी घेतली. त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना शिवसेनेच्या माध्यमातून छप्परासाठी पत्रे कौले देण्यात येतील. शासनाकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन आ.वैभव नाईक यांनी दिले. यावेळी शिवसेना…

Read Full News

कोरोनामुळे जिल्हा बँक निवडणूक लांबणीवर…

काही संस्थाच्या निवडणुकावेळी मतदाराना कोरोनाची बाधा झाल्याने निर्णय;सहकार मंत्री पाटील यांची माहिती *सावंतवाडी :* सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी सहकार मंत्री बाळा पाटील यांनी आज केली आहे. नुकसानग्रस्त भागाची पहाणी केल्यानंतर मंत्री पाटील यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात येत याबाबत आढावा घेतला. यावेळी नुकसानीचे पंचनामे सुरू असून येत्या काही दिवसांत हे पंचनामे पुर्ण होतील…

Read Full News

महाविकास आघाडी सरकार तौक्तेग्रस्ताना दिलासा देणार

सहकार मंत्री पाटील यानी व्यक्त केला विश्वास *💫मालवण दि.२२-:* तौक्ते वादळाचा सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात मोठा तडाखा बसला आहे. अशा संकटात राज्य शासन आपतग्रस्तांच्या पाठीशी आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर सरकार कडून मदत जाहीर होईल. जनतेने विश्वास ठेवावा, महाविकास आघाडीचे सरकार आपतग्रस्तांना मदत देऊन नक्की दिलासा देईल असा विश्वास राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page