рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдирд┐рдпрдо рдореЛрдбрдгрд╛рд▒реНрдпрд╛рд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣реЗ рджрд╛рдЦрд▓
५ दुकानदारांवर गुन्हे, १० जणांवर दंडात्मक कारवाई;पोलिस निरीक्षक मेंगड़े यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहिम *ð«सावंतवाडी दि.२६ प्रसन्न गोंदावळे-:* सावंतवाडी तालुक्यात आज शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले आहेत. यामध्ये मळगाव बाजारपेठेतील ३ किराणा दुकान आणि १ बेकरीवर कारवाई करण्यात आली असून, सावंतवाडी शहरातील १ दुकानावर कारवाई…
