“त्या” व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी करावी चौकशी
*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी *ð«सावंतवाडी दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील सद्या आजी माजी लोकप्रतिनिधींचा एक अश्लील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून, या व्हिडीओ मुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्यामुळे सबंधित प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तो तपास करून कारवाई करावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी ते म्हणाले की,…
