Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╕рд╣рд╡реНрдпрд╛рдзреАрдЧреНрд░рд╕реНрдд рдЕрд╕рдгрд╛рд▒реНрдпрд╛ 64 рд╡рд░реНрд╖реАрдп рдХрд┐рд░рд╛рдгрд╛ рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд▒реНрдпрд╛рдЪреА рдХреЛрд░реЛрдирд╛рд╡рд░ рдорд╛рдд…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखी सहव्याधीनेग्रस्त! या व्याधींना मारण्यासाठी दररोज 11 गोळ्या माराव्या अर्थात घ्याव्या लागत होत्या. अशातच कोरोनाची लागण झाली. मोठ्या प्रमाणावर ताप आणि डायरिया यामुळे प्रकृती नाजूक झाली होती. पण, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यापूर्ण उपचारामुळे कोरोनावर मात करु शकलो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत, मालवण येथील 64 वर्षीय…

Read Full News

рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕ рдХрд░реНрддреГрддреНрд╡рд╛рдЪрд╛…_

वाढदिवस नेतृत्वाचा;वाढदिवस उत्तुंग ध्येयाचा *💫मालवण दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपल्या धडाकेबाज कार्याने आपली कर्तृत्व मोहोर उमटवणाऱ्या मा. सुनीलजी घाडीगांवकर यांना वाढदिवसाच्या ग्लोबल महाराष्ट्र न्यूज तर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार माननीय नारायणराव राणे यांनी या संपूर्ण कोकणपट्टीसह अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण बांधताना लाखो कार्यकर्ते घडवले.. नारायणराव राणे यांनी…

Read Full News

*рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдмреЗрд╕рд┐рдХ рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдЙрдкрд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рдкрджреА рд╢рдлреАрдХ рдЦрд╛рди рдпрд╛рдВрдЪреА рдирд┐рдпреБрдХреНрддреА

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली नियुक्ती* *💫सावंतवाडी दि.०२-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बेसिक जिल्हा उपाध्यक्ष पदी शफीक खान यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी नियुक्ती केली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काका कुडाळकर, अशोक पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Full News

рдореНрд╣рд╛рдбрд╛рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рд╕рд┐рдВрдзреВрджреБрд░реНрдЧрдирдЧрд░реА рдпреЗрдереЗ релреж рдмреЗрдбрдЪреЗ рдХреЛрд╡рд┐рдб рд╕реЗрдВрдЯрд░

ऑक्सीजन व व्हेन्टीलेटरची सुविधा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हाडा अंतर्गत ओरोस येथे ५० बेडचे सुसज्ज असे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड असलेले रुग्णालय उभारण्यात येणार असून, येत्या १० दिवसात हे रुग्णालय सुरु होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ते म्हणाले की,…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА, рд╢рд┐рд░реЛрдбрд╛, рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ рдмрд╕ рдЙрджреНрдпрд╛рдкрд╛рд╕реВрди рд╕реБрд░реБ

सावंतवाडी आगार प्रमुख पडोळे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी आगारातून उद्या ३ जुन पासून कोरोना नियमांचे पालन करून कणकवली, शिरोडा आणि दोडामार्ग येथील बस सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी त्यांनी अशी माहिती दिली की, सावंतवाडी येथून कणकवली येथे सकाळी ७ :००, ८:१५, ९:००,११:३०, दुपारी ३:००,…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрдЪреЗ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдирд┐рд░реАрдХреНрд╖рдХ рд╢рд╢рд┐рдХрд╛рдВрдд рдЦреЛрдд рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕реЗрд╡рд╛рдирд┐рд╡реГрддреНрдд рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╕рддреНрдХрд╛рд░

नगराध्यक्ष संजू परब यानी भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा सावंतवाडी-: सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत हे काल सेवानिवृत्त झाले असून त्यांच्यापुढील भावी वाटचालीसाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक मनोज नाईक आदी उपस्थित होते

Read Full News

рдЧреЛрд╡реНрдпрд╛рдд рдпреЗ-рдЬрд╛ рдХрд░рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдирд┐рдЧреЗрдЯрд┐рд╡реНрд╣ рдЯреЗрд╕реНрдЯ рдмрдВрдзрдирдХрд╛рд░рдХ

टेस्ट रिपोर्ट सात दिवस वैध:तहसीलदार म्हात्रे *💫सावंतवाडी दि.०२-:* गोव्यात कामानिमित्त जा ये करणाऱ्या व्यक्तींना रॅपिड टेस्ट केली जाईल.मात्र रॅपिड निगेटिव्ह आल्यास आर टी पी सी आर टेस्ट ही बंधनकारक असणार असून या टेस्ट चा निगेटिव्ह रिपोर्ट सात दिवसासाठी वैध राहील अशी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के…

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереАрд▓ рд╡рд┐рд▓рдЧреАрдХрд░рдг рдХрдХреНрд╖рд╛рдЪрд╛ рд╕рднрд╛рдкрддреА рдирд┐рдХрд┐рддрд╛ рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн…

*💫सावंतवाडी दि.०१-:* तालुक्यातील मळगाव गावातील मळगाव इंग्लिश मळगाव या स्कूलच्या इमारतीत तयार केलेल्या विलगीकरण कक्षाचा शुभारंभ पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब, तलाठी मनोज निंबाळकर, कृषी सहाय्यक छाया मेस्त्री, पोलीस पाटील…

Read Full News

*рддрд╣рд╕реАрд▓рджрд╛рд░ рд░рд╛рдЬрд╛рд░рд╛рдо рдореНрд╣рд╛рддреНрд░реЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╡рд╛рдврджрд┐рд╡рд╕рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдЫрд╛рд╡рд╛ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдХрдбреВрди рджреЗрдгреНрдпрд╛рдд рдЖрд▓реНрдпрд╛ рд╢реБрднреЗрдЪреНрдЫрд╛

कोविड काळातील कार्याबद्दल केला सत्कार* *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्याचे डॅशिंग तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचा आज सुवर्ण महोत्सवी(५०) वाढदिवस!कोविड संकटाच्या काळात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद असेच आहे. गेल्या तीन वर्षात त्यांनी तळागाळातील व सर्वसामान्य लोकांसाठी दखलपात्र काम केले आहे. गेल्या तीन वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात तालुक्यात मुसळधार पावसामुळे,विविध चक्रीवादळे व गेले वर्षभर कोविड संकट आले आहे. परंतु…

Read Full News

рдИрдкрд╛рд╕ рдпрдВрддреНрд░рдгреЗрдореБрд│реЗ рдЬреАрд╡рд╛рд╡рд░ рдмреЗрддрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рдЪрд╛ рд░рдгрдЬрд┐рдд рджреЗрд╕рд╛рдИ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдорджрддреАрдореБрд│реЗ рд╡рд╛рдЪрд▓рд╛ рдЬреАрд╡…

रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी रणजित देसाई यांचे मानले आभार *💫कुडाळ दि.०१-:* ईपास यंत्रणेमुळे जीवावर बेतलेल्या रुग्णाचा भाजपा नेते रणजित देसाई यांच्या मदतीमुळे जीव वाचला, असे मत भावनाविवश होत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री अविनाश पाटील यांनी व्यक्त करत देसाई यांचे व्यक्तीश: तसेच संघटनेतर्फे आभार मानले आहेत. रणजित देसाई हे अनेकदा अडचणीतील रुग्णांसाठी देवदूत ठरले…

Read Full News

You cannot copy content of this page