पासिंग अभावी आहेत नवीन रुग्णवाहिका उभ्या
उपप्रादेशिक परिवहन विभागाचा भोंगळ कारभार:४ जून नंतर करणार टपावर बसून उपोषण;मळेवाड कोंडुरे सरपंच हेमंत मराठे यांचा इशारा *सावंतवाडी दि.०२-:* सद्यस्थितीत जिल्हा रेड झोन मध्ये असताना, तसेच कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांच्या सेवेसाठी खनिकर्म विभागाकडून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून पासिंग करून न घेतल्याने गेले पाच ते सहा दिवस मुख्यालयाला उभे आहेत. यातील…
