Headlines

Global Maharashtra Breaking News

ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका…

आम.राणे यांची मंत्री अनिल परब यांच्यावर मालवणी शब्दात मार्मिक टीका *💫कणकवली दि.०३-:* भाजपा आमदार नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना आज पुन्हा एकदा मालवणी बोलीभाषेत चिमटा काढला.मंत्री पदाचा राजीनामा घ्या. आहेती इज्जत जाऊ देऊ नका.लाज राखा अशा आशयाचे मालवणी बोलीभाषेत केलेले मार्मिक ट्विट मंत्री परब यांना चांगलेच झोंबणारे आहे. आमदार नितेश राणे मालवणीत…

Read Full News

हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांना करणार मार्गदर्शन…

भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली माहिती *💫कणकवली दि.०३-:* आदर्श गाव हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी आपले गाव कोरोना मुक्त केले आहे.या पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच व सदस्यांना व्हावे म्हणून भाजपा आमदार नितेश राणे यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत.शनिवार ५ जून रोजी zoom अँप वरून हे मार्गदर्शन केले जाणार आहे.तसे…

Read Full News

घरावर झाड़ पडलेल्या दांडी येथील नितिन लोणे यांना आ वैभव नाईक यांची मदत

नगरसेविका सेजल परब यानी वेधले होते आमदारांचे लक्ष *💫मालवण दि.०३-:* तौक्ते चक्रीवादळामुळे दांडी येथील घरावर माडाचे झाड पडून नुकसान झालेल्या श्री. नितीन लोणे यांना आमदार वैभव नाईक यांच्याकडून तातडीची मदत करण्यात आली. स्थानिक नगरसेविका सौ .सेजल परब व शिवसेना उपशहरप्रमुख श्री. सन्मेश परब यांनी आमदारांचे लक्ष वेधले. यावेळी आमदार म्हणाले कितीही संकट आली शिवसेना नेहमीच…

Read Full News

पाडलोसमध्ये चोराची झाली फजेती…

शेत मांगरातून खत चोरले मात्र पाचशे रुपयाची नोट पडली_ *💫बांदा दि.०३-:* पाडलोस बामणवाडी येथील सुधीर गावडे यांच्या काजू बागेमध्ये असलेल्या शेत मांगरातील खत चोरीस गेल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. श्री. गावडे यांनी आजुबाजूस चौकशी केली असता खत आढळून आले नाही. परंतु मजेशीर गोष्ट म्हणजे मांगरामध्ये त्याचदरम्यान चोराची पाचशे रुपयांची नोट आढळून आल्याचे सुधीर गावडे…

Read Full News

मालवण आगार परिसर व दलितवस्तीत जंतुनाशक फवारणी

सेना तालूका समन्वयक पूनम चव्हाण यांचा उपक्रम मालवण (प्रतिनिधी) कोरोना महामारीच्या संकटात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असताना काही जण स्वयंस्फूर्तीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजीक जाणिवेतून काम करीत आहेत या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालवण बस स्थानक परिसरात व दलीतवस्ती येथे शिवसेना मालवण तालुका समन्वयक पुनम चव्हाण…

Read Full News

तौक्ते वादळात मालवणची सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली

अद्याप सुरु नाही *💫मालवण दि.०३-:* तौक्ते वादळाच्या तडाख्यात मालवण शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली सीसीटीव्ही यंत्रणा देखील कोलमडली आहे. यामुळे गेले पंधरा दिवस सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. पर्यटन नगरी असलेल्या मालवण शहरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा असलेली ही यंत्रणा लवकरात लवकर पूर्ववत होणे गरजेचे आहे. कोलमडलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेबाबत मालवण पोलिसांकडून संबंधित एजन्सीला कळविण्यात…

Read Full News

…अन्यथा मनसे प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करणार

कोरोना उपचारासाठी जादा आकारलेली बिले परत करा;मनसेने वेधले लक्ष 💫कणकवली दि.०३-:* शासनाच्या नियमावलीप्रमाणे कोरोना एचआरसीटी, सिटीस्कॅन व अन्य तपासणी करणार्‍या लॅबमध्ये शासन दराप्रमाणे बेड चार्ज आकारण्यात यावा तसेच यापूर्वी खाजगी लॅबमध्ये संबंधित रुग्णांना ज्यांच्या तपासण्या केलेल्या आहेत. त्याची जादा रक्कम घेतलेली असून ती रक्कम परत करण्यास भाग पाडावे. सर्व कोविड रुग्णांची बिले तपासून अतिरिक्त बिले…

Read Full News

भाजपा उभारणार असलेल्या कोविड सेंटरसाठी जागा उपलब्ध करा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांची लक्ष *💫कणकवली दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढती कोरोंना रुग्ण संख्या आणि वाढता मृत्यु दर लक्षात घेता सद्य स्थितीत उपलब्ध असणारी व्यवस्था फारच अपुरी आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निहाय ३ कोविड सेंटर भाजपा तर्फे उभारून देण्याचे ठरले आहे.या कोविड सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन…

Read Full News

रोटरी व इंडियन रेडक्रॉस सोसायटी पणजी-गोवा कडून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयास १५ ऑक्सिजन सिलिंडर प्रदान…

कोरोना रुग्णांना मिळणार मोफत सेवा_ *💫वेंगुर्ले दि.०३-:* वेंगुर्ले शहर व ग्रामीण भागातील रुग्ण कोरोना संकटामुळे त्रस्त झाले असून, ऑक्सिजन सिलिंडर सुविधेअभावी आरोग्य विषयक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. ही सुविधा गरजू रुग्णांना तातडीने मोफत उपलब्ध होवून, रूग्णांचे जीवन सुरक्षित व्हावे यासाठी रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन सातत्याने प्रयत्न करत होते. वेंगुर्ल्यातील लोकांची अत्यंत आवश्यक असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भाजपतर्फे 15 ऑक्सिजन कनेक्टर भेट…

भाजपच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा देणार:आम.नितेश राणे *💫कणकवली दि.०३-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्ष कार्यकाल पूर्ण केला निमित्त्याने भाजपच्यावतीने सेवा सप्ताह साजरा केला जात असून आम. नितेश राणे यांनी या निमित्ताने कोरोना रुग्णाची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनचे १५ कनेक्टर डॉ.गणेश चौगुले यांच्याकडे सुपूर्त केले यावेळी यावेळी आम.नितेश राणे…

Read Full News

You cannot copy content of this page