प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास अपयशी ठरल्यानेच दरवाजे बंद ठेवून कारभार करण्याची वेळ
रणजीत देसाई यांचा आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना साथीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व दरवाजे बंद करून जिल्हा प्रशासनाला मागच्या दाराने कारभार सुरू ठेवण्याची वेळ आली असल्याची टीका भाजपा जिल्हा परिषद सदस्य गटनेते रणजित देसाई यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुकाने, बाजार पेठा सुरू होत असतानाच…
