рдЧрд┐рд░рдгреА рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдВрдирд╛ рд╡рдбрд╛рд│рд╛-рдореБрдВрдмрдИрдд рд╕рд╛рдд рд╣рдЬрд╛рд░ рдШрд░реЗ рдорд┐рд│рдгрд╛рд░ :рдкреНрд░рдХрд╛рд╢ рдирд╛рдИрдХ
*ð«कणकवली दि.१४-:* सम्राट अशोक टुरीझमच्या सहकार्याने गिरणी कामगारांना मुंबईतील शिवडी-वडाळा येथे माफक किमंतीत सात हजार घरे लवकरच उपलब्ध होणार आहेत. गिरणी कामगारांसह शासकीय कर्मचारी आणि झोपडपट्टीधारकांनाही घरे उपलब्ध होणार आहेत. एमएमआरडीने अलिकडेच ३० एकर जमीनीचा ताबा दिला आहे, अशी माहिती गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश नाईक यांनी दिली. संघाच्या मुंबईतील करीरोड येथील…
