राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना बिस्कीट पुड्यांचे वाटप…

*💫कणकवली दि.१४-:* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे रुग्णांना बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी रुग्णालयाचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शिकलगार, मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, दत्ताराम बिडवाडकर, अनंत आचरेकर, संतोष कुडाळकर, दत्ताराम अमृते, प्रशांत उपरकर. आदी उपस्थित होते..

You cannot copy content of this page