Headlines

Global Maharashtra Breaking News

महिला फाउंडेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय प्रभारीपदी अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती

राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल यानी दिली नियुक्ती *💫सावंतवाडी दि.१४-:* मानवाधिकार न्याय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या महिला सुरक्षा फाउंडेशन ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय प्रभारी पदी शिवसेना सावंतवाडी तालुका महिला संघटक तथा हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या चिटणीस सौ. अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष किशन…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ७१ रूग्ण सापडले

शहरात ११ तर ग्रामीणात ६० *💫सावंतवाडी दि.१४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ७१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ११ तर ग्रामीण भागात ६० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सबनीसवाडा २, आर जी एम १, भटवाडी १, गरड १, नवसरणी १, सालईवाडा ४, न्यू खासकिलवाडा…

Read Full News

जलशक्ती अभियान मुदत ३० जून पर्यंत

जी प अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती *💫ओरोस दि.१४-:* जलशक्ती अभियानामध्ये अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरोघरी शोषखड्डा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानाला ३०जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदयस्थितीत कोरोना निर्बंधामुळे दळणवळण तसेच इतर बाबी बंद असल्यामुळे कामगारांच्या हाताला…

Read Full News

पाच हजार दंड किंवा १५ दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा दया

मास्क न वापरणाऱ्यां विरोधात राजू मसूरकर यांची न्यायालयात याचिका *💫सावंतवाडी दि.१४-:* जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण आणि त्यावर दुर्लक्ष करून रुग्ण वाढीस कारणीभूत ठरणारे लोक यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत मास्क न वापरता बिनधास्त वागणाऱ्या आणि प्रशासनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर…

Read Full News

नाधवडेचा मेधांश मदभावे राज्यस्तरीय अभिव्यक्ती स्पर्धेत ज्युरी अवाॅर्ड विजेता…

*💫कणकवली दि.१४-:* उमेद फौंडेशन आयोजित राज्यस्तरीय कोरोना जनजागृती अभिव्यक्ती स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील कुमार मेधांश सतीश मदभावे याने राज्यस्तरीय अभिव्यक्ती ज्युरी अवाॅर्ड प्राप्त केला आहे. उमेद फौउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय कोरोना जनजागृती ऑनलाईन अभिव्यक्ती स्पर्धा – २०२१ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला राज्यभरातून प्रचंड प्रमाणात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत राज्यभरातून ३४४ स्पर्धकांनी सहभाग…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ४८५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २६ हजार ९६३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६,हजार ८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४८५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

*सावंतवाडी मनसेच्यावतीने तालुक्यातील पत्रकारांना मास्क व सॅनिटायझर वाटप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाटप* *💫सावंतवाडी दि.१४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी तालुका वतीने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार बांधवांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, परिवहन सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकरणी, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे,…

Read Full News

मनसेच्यावतीने उतरविण्यात आली महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांची इन्शुरन्स पॉलिसी…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम_ *💫सावंतवाडी दि.१४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील महावितरण कंत्राटी लाईनमन यांचा एक लाख रुपयाचा अपघाती विमा व मेडिक्लेम अशा सर्व कंत्राटी लाईनमन कामगारांचा इन्शुरन्स पॉलिसी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री एस एस भुरे व बांदा कनिष्ठ अभियंता श्री अनिल यादव यांच्याकडे…

Read Full News

कोल्हापुर आणि रत्नागिरीतही लालपरी पुन्हा धावू लागली

जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्ह्यांतर्गत 178 एसटी फेऱ्या सुरू *💫कणकवली दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्ह्यांतर्गत एस. टी. च्या एकूण १७८ फेऱ्या सुरु करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर१३ जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण तसेच शहरी भागातील अत्यावश्यक वगळता एस. टी. च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरु करण्यात…

Read Full News

*कुडाळ तालुका मनसेने जपली सामाजिक बांधिलकी

*पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील कोविड आयोसोलेशन केंद्रांसाठी अत्याधुनिक स्टीमर मशीन्सचे वाटप *💫कुडाळ दि.१४-:* मनसे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कुडाळ तालुका मनसेच्यावतीने वेताळ बांबर्डे, डिगस, अणाव, वाडीहुमरमळा गावातील ग्रामपंचायतींमार्फत उभारण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रांतील रुग्णांना वाफ घेण्यासाठी अत्याधुनिक स्टीमर मशिन्स (नेब्युलायझर) ग्रामपंचायत व्यवस्थापनांकडे भेट देण्यात आल्या. यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page