Headlines

Global Maharashtra Breaking News

सिव्हिल सर्जनसह आरोग्य सेवेची सर्व रिक्त पदे तातडीने भरा

खास.नारायण राणे यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र *💫कणकवली दि.१७-:* सिंधुदुर्गात शासनाच्या अनास्थेमुळे कोरोना महामारीचा हाहाकार उडाला आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे, पायाभूत सुविधांचा अभाव आणि सरकारकडून होणाऱ्या अनास्थेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या लाटेमध्ये भरडून निघाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सिव्हिल सर्जनसह आरोग्य सेवेची सर्व रिक्त पदे तातडीने भरा अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी…

Read Full News

…अन्यथा आम्ही सोनवडे घाटमार्गाच्या उंच कड्यावरुन उड्या मारुन आत्महत्या करणार

प्रा .महेंद्र नाटेकर यांचा शासन-प्रशासनाला इशारा *💫कणकवली दि.१७-:* बेजबाबदार राज्यकत्यांनी गेली 40 वर्षे रेंगाळत राहिलेले सोनवडे घाटमार्गाचे काम त्वरित सुरु करा , अन्यथा आम्ही सोनवडे – घाटमार्गाच्या उंच कड्यावरुन उड्या मारुन आत्महत्या करणार , असा निर्वाणीचा इशारा शासन – प्रशासनाला देत आहोत . असे सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.महेंद्र नाटेकर म्हणाले . सोनवडे येथे…

Read Full News

जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश होणार

पॉझिटिव्हिटी रेट १० खाली;जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१७-:* जिल्ह्यातील पोझिटिव्हीटी दर मे महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कमी झाली आहे. त्यामुळे पोझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड वरून आज राज्य सरकार नवीन गाईड लाईन जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात पुढील नियम जाहीर केले जातील अशी माहिती ऑनलाईन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी यांनी दिली आहे.

Read Full News

कणकवलीतील आरटीपीसीआर टेस्टला सुरूवात

*💫कणकवली दि.१७-:* कणकवली शहरातील 17 पैकी 8 प्रभागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातपेक्षा अधिक आहे. या ठिकाणी प्राधान्याने टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय काल झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज पटवर्धन चौक, महापुरुष परिसर ते आंबेआळी कामत दुकान पर्यंतच्या प्रभागातील व्यापारी व नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी न.पं. व आरोग्य विभागाच्या वतीने वळंजू कॉम्प्लेक्स येथे…

Read Full News

…तर रुपेश नार्वेकर हे पालकमंत्री उदय सामंत, आम.वैभव नाईक यांना जबाबदार धरणार का?

नगरसेवक शिशिर परुळेकर यांचा सवाल *💫कणकवली दि.१७-:* मुसळधार पावसाने पाणी साचले याला जर रुपेश नार्वेकर कणकवली नगरपंचायतीला जबाबदार धरणार असे सांगत असतील तर सावंतवाडी, मालवण, बांदा, कुडाळ या भागांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेकांचे नुकसान झाले. त्याला रुपेश नार्वेकर हे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांना जबाबदार धरणार आहेत का? व त्यांच्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष…

Read Full News

जिल्ह्यात दाखल झालेल्या टास्कफोर्सच्या डॉक्टरांची आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

ओरोस जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील कोविड स्थितीबाबत केली चर्चा *💫ओरोस दि.१७-:*         राज्याच्या टास्क फोर्स अंतर्गत  बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील औषधवैद्यकशास्त्र विषयातील  ४ तज्ञ डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. आज ओरोस जिल्हा रुग्णालय येथे आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेऊन  जिल्ह्यातील कोविड  रुग्णसंख्या, रुग्णांवर औषधोपचाराच्या  नियोजना संदर्भात चर्चा केली….

Read Full News

आय एल पी एल कंपनीतर्फे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला वॉशिंग मशीन भेट

*💫वेंगुर्ले दि.१७-:* आय एल पी एल मायनिंग कंपनीच्या वतीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालय ला गेली 2 वर्ष गरज असलेली वॉशिंग मशीन देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या पुढाकाराने ही मशीन उपलब्ध झाली आहे. ह्या वेळी कंपनीचे अधिकारी श्री. नायडू, श्री. कामत सर, महेश राणे, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय मधील डॉक्टर देसाई मॅडम, डॉक्टर शेटकर, प्रितेश…

Read Full News

परदेशी असलेल्या मुळ सावंतवाडीवासिय मदतीसाठी धावले

कोरोना विरुद्ध लढयासाठी स्नेहल प्रभूकेळूसकर पुढाकार;आठ लीटरचा ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर व एन ९५ मास्क केले उपलब्ध *💫सावंतवाडी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्हातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बधता आता मुळ सावंतवाडीचे असलेले नागरिकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. अशाच आयर्लंड मध्ये स्थाईक झालेल्या स्नेहल प्रभुकेळुस्कर आणि मित्र परिवार यांनी रो.डॉ.अभिजित वझे यांच्या कडे 8 लिटरचा आॕक्सिजन काॕन्सट्रेटर आणि N95…

Read Full News

कोरोनां संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात पुकारलेल्या उपोषणास भाजपचा पूर्ण पाठिंबा

भाजप जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांची माहिती *💫मालवण दि.१७-:* तारकर्ली ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी कोरोनां संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात पुकारलेल्या उपोषणास भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती भाजप जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी दिली. कोरोनां संक्रमण रोखण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे सरकारला अपयश आले असून पालकमंत्री श्री .उदय सामंत पूर्णपणे…

Read Full News

अंकुर महिला केंद्राचा सुरक्षा कठडा कोसळला

नगरसेवक आनंद नेवगी यांची माहिती *सावंतवाडी-:* सावंतवाडी येथील अंकुर महिला केंद्राचा सुरक्षा कठडा गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळला आहे. याबाबतची माहिती नगरसेवक आनंद नेवगी यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी देखील येथील सुरक्षा कठडा कोसळला होता.

Read Full News

You cannot copy content of this page