Headlines

Global Maharashtra Breaking News

рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░реАрдп рдЧреЛрдХреВрд│ рдорд┐рд╢рди рдЕрдВрддрд░реНрдЧрдд рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкрд╕рдВрддреАрдиреБрд╕рд╛рд░ рдкрд╢реБрдкреИрджрд╛рд╕ рдзреЛрд░рдг

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* लिंग विनिश्चिज केलेल्या वीर्यमात्रांचा पशुपालकांनी त्यांचे गायी म्हशींच्या कृत्रिम रेतनामध्ये वापर करण्याचा विचार केल्यास त्यातून 90 ट्टके मादी वासरे निर्माण होण्याची शक्यता वाढते असे डॉ. आर.बी.दळवी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षाच कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनच्या धोरणानुसार केंद्र सहाय्यित (60.40) राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत राज्याच्या पशुपैदास धोरणास अधिन…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдкрд╛рдКрд╕ рд╡ рдкрд╛рдгреАрд╕рд╛рдард╛

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 90 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 277.8380 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 62.10 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 50.5660, अरुणा – 24.5350, कोर्ले- सातंडी –…

Read Full News

рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рд╕рд░реНрд╡рд╛рдзрд┐рдХ 76 рдорд┐.рдореА. рдкрд╛рдКрд╕

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 76 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 36 पूर्णांक 77 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 781.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 76(853),…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рд╕реНрддрд░реАрдп рд╕реНрдерд╛рдирд┐рдХ рддрдХреНрд░рд╛рд░ рдирд┐рд╡рд╛рд░рдг рд╕рдорд┐рддреАрдд рдЕрдзреНрдпрдХреНрд╖ рд╡ рд╕рджрд╕реНрдп рдкрджрд╛рд╕рд╛рдареА рдЕрд░реНрдЬ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध,मनाई व निवारण) अधिनियम,2013 व नियम दिनांक 09 डिसेंबर 2013 अन्येये जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीतील अध्यक्ष व सदस्य पदासाठी जिल्हायातील इच्छूक उमेदवारांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असून समितीमधील अध्यक्ष व सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवारांसाठी पुढीलप्रमाणे अर्हताकरी निकष दिनांक 11 सप्टेंबर 2014 रोजींच्या महिला व बाल विकास विभागाच्या…

Read Full News

рд╢реЗрд░реНрд▓реЗрдд рд░рд╕реНрддреНрдпрд╛рд╡рд░ рдЭрд╛рдб рдкрдбрд▓реНрдпрд╛рдиреЗ рд╡рд╛рд╣рддреВрдХ рддрд╛рд╕рднрд░ рдардкреНрдк

*💫सावंतवाडी दि.१८-:* गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज शेर्ले ग्रामपंचायत येथे एक झाड उन्मळून कोसळल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ते झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते.

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рд╕рднрд╛рдкрддреА рдордиреЛрдЬ рд░рд╛рд╡рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪрд╛ рдЕрдиреЛрдЦрд╛ рдЙрдкрдХреНрд░рдо

9 रूग्णवाहीकांवरील वाहन चालकांना विमा सुरक्षा कवच देणार *💫कणकवली दि.१८-:* आम.नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या पुढाकाराने कणकवली तालूक्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रातील व उपजिल्हा रूग्णालयातील 2 असे एकूण 9 रूग्णवाहीकांवरील सर्व वाहन चालकांना सुरक्षा कवच म्हणून कोरोना काळात विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे विमा संरक्षण सभापती मनोज…

Read Full News

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рд╡рд░рдЪреАрдореБрд╕реНрд▓рд┐рд╡рд╛рдбреА рдпреЗрдереАрд▓ рд╡рд┐рд╣реАрд░ рд╕рд╛рдлрд╕рдлрд╛рдИ рдХрд░рд╛

सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी वेधले लक्ष *💫कणकवली दि.१८-:* नांदगाव येथील वरची मुस्लिवाडी येथील सार्वजनिक विहिरीची साफसफाई करावी अशी वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. हि विहीर आहे कि डबका अशी विहिरीची अवस्था झाली आहे.या विहीरीची साफसफाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी केली आहे. नांदगाव येथील ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत यांना वेळोवेळी हि…

Read Full News

рджреЗрд╡рдЧрдб рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рддреАрд▓ рдкреЗрдВрдврд░реА рдЧрд╛рд╡рдардгрд╡рд╛рдбреА рдЧрд╛рд╡рд╛рд▓рд╛ рдЕрддрд┐рд╡реГрд╖реНрдЯреАрдЪрд╛ рдлрдЯрдХрд╛

घरे, गोठा व मंदीर यांच्या भिंती व जमीनीला तडे;लोकांना स्थलांतरीत होण्याच्या तहसीलदारांच्या सुचना *💫देवगड दि.१७-:* गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीचा फटका देवगड तालुक्यातील पेंढरी गावठणवाडी या गावाला बसला असून येथील घरे, गोठा व मंदीर यांच्या भिंती व जमीनीला तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील सर्वांना स्थलांतरीत होण्याचा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीने…

Read Full News

рдХреЛрд╡рд┐рд╢реАрд▓реНрдб рд▓рд╕реАрдЪреНрдпрд╛ рдкрд╣рд┐рд▓реНрдпрд╛ рд╡ рджреБрд╕рд▒реНрдпрд╛ рдбреЛрд╕рд╕рд╛рдареАрдЪреЗ рд▓рд╕реАрдХрд░рдг рд╕рддреНрд░ рдЙрджреНрдпрд╛

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची प्रसिद्धीपत्रकातून माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशील्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र उद्या शुक्रवार १८ जून रोजी आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. प्रसिद्धी पत्रकात नायर म्हणाले, या लसीकरणावेळी कोणत्याही परिस्थितीत…

Read Full News

рдЧрдбрдЧреЗрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереАрд▓ рдкрд░рдкреНрд░рд╛рдВрддреАрдп рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдЪрд╛ рдЦреВрди рдХреЗрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рд╕рдВрд╢рдпрд┐рддрд╛рд▓рд╛ рдиреНрдпрд╛рдпрд╛рд▓рдпреАрди рдХреЛрдардбреА

*💫बांदा दि.१७-:* गडगेवाडी येथील परप्रांतीय कामगाराचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी सुखदेव बारीक याला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी आरोपी तर्फे अँड संकेत नेवगी व अँड सुशील राजगे यांनी काम पाहिले आहे.

Read Full News

You cannot copy content of this page