सांगवे – कनेडी भाजपा कार्यालयात सामाजिक उपक्रम
आम.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित काजू कलमे आणि छत्र्यांचे वाटप *ð«कणकवली दि.२३-:* आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगवे कनेडी बाजारपेठेतील भाजपा विभागीय कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत व माजी जिल्हा परीषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या मार्फत मोफत काजू कलमे, छत्री व जिलेबी वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाटळ सांगवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना…
