Headlines

Global Maharashtra Breaking News

वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन कॉन्सन्ट्रेटर भेट

💫वैभववाडी दि.२४-:* वैभववाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला काँग्रेसचे नेते आणि वैभववाडी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.वाय.डी.सावंत यांचे सुपुत्र श्री.मकरंद सावंत व उद्योजक श्री.अनिल सेधा यांनी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहेत. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील कोव्हिड सेंटरमधील कोरोना रुग्णांना याचा फायदा होणार आहे. श्री.मकरंद सावंत यांनी यापूर्वी कणकवली नगरपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, कनेडी येथेही या…

Read Full News

वटपौर्णिमे दिवशी वडाचे झाड लावू उपक्रमाचा सरपंच राजश्री कोदे यांच्या हस्ते शुभारंभ…

*💫मालवण दि.२४-:* चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने वसुंधरा दिन ते कृषिदिन या कालावधीमध्ये वृक्षलागवड अशा पर्यावरण पूरक अभिनव उपक्रमाअंतर्गत वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड लावू या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ सरपंच सौ राजश्री कोदे यांच्या हस्ते करण्यात आला. चिंदर गावामध्ये धार्मिकदृष्ट्या महत्त्व असणारी वड व पिंपळ वृक्षाची ५५ झाडे प्रति ग्रा.पं सभासद पाच याप्रमाणे लावून जगवण्याचा संकल्प करण्यात आला आहे….

Read Full News

सिंधुदुर्गमधून कोरोनाचा बिमोड करूया

माजी शिक्षण मंत्री.आशिष शेलार यांचे आवाहन* *💫मालवण दि.२४-:* कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कोरोना पासून महाराष्ट्राला सुरक्षित करण्यासाठी सुरुवात सिंधुदुर्ग मधून कोरोनाचा बिमोड करून करूया असे आवाहन माजी शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी आचरा येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हयाच्या भेटीवर आलेल्या आ.आशिष शेलार यांनी चिंदर,आचरा येथील कोविड सेंटरला भेट देऊन…

Read Full News

शहरात मंजूर झालेली कामे दर्जेदार व्हावीत

*अन्यथा ठेकेदाराला एक रुपया देखील मिळू देणार नाही; शिवसेना शहर प्रमुख प्रदीप रावराणे यांचा इशारा वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी शहरात मंजूर झालेली पावणे दोन कोटीची कामे दर्जेदार व्हावीत. त्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्यास संबंधित ठेकेदाराला झालेल्या कामाचा एकही रुपया मिळू देणार नाही असा इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांनी दिला आहे.तसेच या कामावरती देखरेखीकरिता शिवसेनेमार्फत खासगी अभियंत्यांची…

Read Full News

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील वायरमन ना रेनकोट आणि मास्कचे वाटप

वैभववाडी प्रतिनिधी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यातील वायरमन यांना रेनकोट व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी सभापती शुभांगी पवार, महिला पदाधिकारी प्राची तावडे, माजी नगरसेवक संताजी रावराणे शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक संजय सावंत, आशिष…

Read Full News

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रावराणे विद्यालय परिसरात वृक्षारोपण

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून पार पडला कार्यक्रम* वैभववाडी प्रतिनिधी भाजपा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय परिसरात वैभववाडीचे माजी नगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संस्था अधीक्षक जयेंद्र…

Read Full News

आडाळी येथील सुश्रुत लळीत रशियातील स्मोलेन्स्क विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील सुश्रुत बाळकृष्ण लळीत याने रशियातील स्मोलेन्स्क मेडिकल अकादमी या रशियन सरकारच्या विद्यापीठातून एम. बी. बी. एस. ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी नुकतीच संपादन केली. सुश्रुत याने आपले बारावी पर्यतचे शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशालेतून घेतले होते . त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्याने रशिया गाठले. स्मोलेन्स्क हे शहर मॉस्कोपासुन सुमारे ४००….

Read Full News

डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील 6 इमारती 14 दिवसासाठी सील;

बंदोबस्त तैनात *💫कणकवली दि.२४-:* सिंधुदुर्गातील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण कणकवली शहरात रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले असून कणकवली परबवाडी येथील कामत सुष्टी परिसरातील 6 बिल्डिंग या 14 दिवसासाठी सील करण्यात आल्या असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी कामत सुष्टी येथे भेट देऊन परीथीतीचा…

Read Full News

वैभववाडी येथील कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

*💫वैभववाडी दि.२४-:* काॕग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी येथे कार्यकर्त्यांनी काॕग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हा युवक काॕग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, चिटणीस बाळू अंधारी, वैभववाडी तालुका युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, काॕग्रेस नेते आनंद पवार, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, मधुकर पाटेकर आदी उपस्थित होते. काॕग्रेस मध्ये…

Read Full News

एस. टी. बसस्थानकांतील दुकानदारांची अवस्था दयनिय

स्थगिती असताना वसुलीसाठी अधिकारी परवानाधारकांच्या घरी* *💫कणकवली दि.२४-:* कोरोना महामारीच्या कालावधीत राज्यातील एस. टी. बस स्थानकांतील परवानाधारक दुकानदार अक्षरश: हतबल झाले आहेत. आर्थिकद्दष्ट्या त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. टाळेबंदी कालावधीनंतरचे मासिक परवाना शुल्क निश्चित होत नाही तोपर्यत कुलूपबंद नोटीस देण्याच्या कारवाईस तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे, असे परिपत्रक आहे. मात्र तरीही काही विभागांत एस. टी….

Read Full News

You cannot copy content of this page