рдЖрддрд╛ рд▓рд╕реАрдХрд░рдгрдХреЗрдВрджреНрд░рд╛рд╡рд░ рдЙрдкрд╕реНрдерд┐рдд рдЕрд╕рд▓реЗрд▓реНрдпрд╛рдВрдирд╛рдЪ рдХреБрдкрдирджреНрд╡рд╛рд░реЗ рд▓рд╕реАрдХрд░рдг
मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील यांची माहीत *ð«मालवण दि.०४-:* सध्या मालवण शहरातील लसीकरण केंद्रावर उपलब्ध डोसपेक्षा जास्त लाभार्थी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना लसीकरणाशिवाय माघारी पाठवावे लागत आहे. त्यामुळे मालवण ग्रामीण रुग्णालयाकडून आजपासून फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात नोंदणी करून घेणे तसेच नोंदणी केलेल्या नागरिकांना फोन करून लसीकरणास बोलाविणे हे बंद करण्यात येत…
