शिवप्रेमी सिंधूदुर्गचा उपक्रम; पिंगुळी रेल्वेब्रीज जवळील खड्डा
*💫कुडाळ दि.०४-:* आज शिवप्रेमी सिंधुदुर्ग तर्फे कुडाळ पिंगुळी येथील रेल्वे ब्रिज येथे खड्डे भरो मोहीम राबविण्यात आली ह्या खड्ड्यांने किती तरी जणांचा बळी घेतला आणि या पुढे कित्येक जणांचा घेतला असता या वर सामाजिक बांधकाम विभाग लक्ष् देत नाही त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून आज शिवप्रेमी सिंधुदुर्ग कडून ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थितीत राज वारंग,अश्फाक खुली, दीपक गावडे,दैवेश रेडकर आणि रमाकांत नाईक उपस्थित होते.
