दोन दुचाकीमध्ये बस स्थानक जवळ अपघात

एक दुचाकीस्वार किरकोळ जख्मी*

*💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी येथे बस स्थानक जवळ दोन दुचाकी मध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात एका दुचाकी चालकाला किरकोळ दुःखापद झाली असून, दुचाकीचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

You cannot copy content of this page