Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1163.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 05(1233), सावंतवाडी –…

Read Full News

कर्तव्य बजावताना पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळाले पॉझिटीव्ह…

*💫वेंगुर्ला दि.०४-:* आरोग्य विभागाच्या साथीने गावात रॅपिड टेस्ट करताना साथ देऊन कर्तव्य बजावत असताना वेंगुर्ला पोलीस ठाण्यातील १ अधिकारी व १० कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेत आहोत. तरी नागरिकांनी अत्यावश्यक सेवेसाठी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात येताना सर्वतोपरी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी केले…

Read Full News

राज्यस्तरीय ऑनलाइन देशभक्तीपर गितगायन स्पर्धेचे आयोजन

ओंकार परब मित्रमंडळाचा उपक्रम *💫मालवण दि.०४-:* कांदळगाव येथील ओंकार परब मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन देशभक्तिपर वैयक्तिक गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गट क्र. १ शालेय गट( १० वी पर्यंत) असून प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे २ हजार रुपये, १ हजार रुपये, ५०० रुपये व उत्तेजनार्थ ३०० रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या गटासाठी प्रवेश…

Read Full News

विनय साळुंके यांच्याकडून खारेपाटण कोविड सेंटरला आर्थिक मदत

*💫कणकवली दि.०४-:* खारेपाटण दशक्रोशीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण रामेश्वर नगर येथील कोविड केअर सेंटरला दक्षिण मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस, दि म्युनिसिपल को. ऑप. बँकेचे संचालक विलास कृष्णा साळुंके यांचे सुपुत्र, युवा सामाजिक कार्यकर्ते विनय विलास साळुंके यांनी भेट देऊन सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे १०,०००/- ची आर्थिक मदत केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य…

Read Full News

कथाकथन आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण शाखेने केले होते आयोजन मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मालवणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन बाल कथाकथन आणि सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुलांची वाचनाची ओढ वाढावी, त्यांच्या वकृत्व कलेचा विकास व्हावा आणि एक संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य…

Read Full News

आता लसीकरणकेंद्रावर उपस्थित असलेल्यांनाच कुपनद्वारे लसीकरण

मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील यांची माहीत *💫मालवण दि.०४-:* सध्या मालवण शहरातील लसीकरण केंद्रावर उपलब्ध डोसपेक्षा जास्त लाभार्थी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना लसीकरणाशिवाय माघारी पाठवावे लागत आहे. त्यामुळे मालवण ग्रामीण रुग्णालयाकडून आजपासून फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात नोंदणी करून घेणे तसेच नोंदणी केलेल्या नागरिकांना फोन करून लसीकरणास बोलाविणे हे बंद करण्यात येत…

Read Full News

व्यवसायिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार:सतीश सावंत

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात *💫कणकवली दि.०४-:* ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध करून देणे ही आम्हा सर्व संस्था चालकांची जबाबदारी आहे. २००४ मध्ये सुरू केलेल्या विज्ञान शाखेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना करिअरची संधी उपलब्ध झाली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान किती मिळते हे महत्वाचे आहे. येत्या काळात…

Read Full News

मासेमारी बंदीत मच्छिमारांसाठी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना

प्रस्ताव सादर करण्याचे मत्स्य विभागाला आदेश *💫मालवण दि.०४-:* पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या क्रियाशील मच्छीमारांसाठी मासेमारी बंदी कालावधीत उदरनिर्वाह आणि पोषणासाठी आर्थिक सहाय्याची योजना आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी १५०० रुपये तर लाभार्थी हिस्सा १५०० रुपये इतका आहे. लाभार्थी मच्छीमार सहकारी संस्था किंवा नोंदणीकृत संघटनेचा सभासद असावा. १८ ते ६०…

Read Full News

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या आरोग्य विभागाचे कार्य कौतुकास्पद

शिवसेना तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांचे गौरवोद्गार *💫मालवण दि.०४-:* कोरोना महामारीमुळे स्वतःची माणसे दुरावत असताना कोरोना रुग्णांसाठी जीवाची पर्वा न करता सेवा देणारया आरोग्य विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांनी आचरा येथे व्यक्त केले. शिवसेना आचरा विभागाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आशा स्वयंसेवीका यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात…

Read Full News

सावंतवाडीतील कोविड सेंटरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून कोरोना किट प्रदान

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाद्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य *💫सावंतवाडी दि.०४-:* राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीनं ‘कोरोना किट’चं वाटप करण्यात आलं.‌ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोव्हीड सेंटरसाठी फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर, आय ग्लासेस आदी कोरोना किटच वाटप वाढदिसाच औचित्य साधून करण्यात आल. तर…

Read Full News

You cannot copy content of this page