Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली -बांधकरवाडी येथील दिनकर राणे यांचे निधन

*💫कणकवली दि.०७-:* बांधकरवाडी येथील रहिवासी दिनकर भास्कर राणे (७३) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.कणकवली बाजारपेठेतील उचले किरणा दुकान येथे ते कामाला होते.आयुर्वेदिक औषधउपचार कशा प्रकारे घ्यावयाचा याची इतंबूत माहिती त्यांना होती.ह्समुखत व विनोदी स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते.यासोबतच बांधकारवाडी येथील धार्मिक व सामाजिक उपक्रमात त्याचा नेहमी सहभाग होता.त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त…

Read Full News

‘ती’ बोट महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची नव्हती

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* कर्ली खाडी किनारी जॅक वाळूत रुतल्याने अपघात होऊन बोटीखाली सापडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. अपघातातील ही बोट एमटीडीसीची नसल्याचे एमटीडीसीचे प्रादेशिक पर्यटन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, अपघात बातमीमध्ये एमटीडीसीच्या बोटीचा उल्लेख करण्यात आला आहे. ही बोट महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची नव्हती. विनापडताळणी आशयाच्या वृत्तामुळे वाचकांच्या मनात एमटीडीसीबाबत…

Read Full News

खारेपाटण कोविड सेंटरला रुपेश राऊत यांची देणगी

*💫कणकवली दि.०७-:* खारेपाटण येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला खारेपाटण हसोळटेंब- कोंडवाडी येथील रहिवाशी रुपेश सूर्यकांत राऊत यांनी आपली आई कै. सुलभा सूर्यकांत राऊत यांच्या स्मरणार्थ नुकतीच अत्यावश्यक वस्तुरुपी साहित्य देणगी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी खारेपाटण कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधीकारी डॉ.प्रसाद मालंडकर, डॉ.सुजित कदम,ऋषी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते….

Read Full News

राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स..?

मोदींच्या निवासस्थानी दाखल; *💫नवी दिल्ली दि.०७-:* नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे फिक्स झाल्याची जोरदार चर्चा आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी मोदींशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हे दोन्ही नेते मोदींच्या निवासस्थानी आल्याची चर्चाही दिल्लीच्या वर्तुळात आहे.

Read Full News

एक लाख २४ हजाराची गोवा बनावट दारू जप्त

उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची मालवण येथे रात्रीची करवाई *💫मालवण दि.०७-:* लॉकडाऊनचा फायदा उठवीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू धंद्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून काल रात्री मालवण एसटी स्टॅंड मागील मुस्लिम मोहोल्ला येथे भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत १ लाख २३ हजार ६०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची…

Read Full News

माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तरांच्या पगरात अनियमितता

पतपेढीने कर्जाचे व्याज माफ करावे; अनिल राणे, गजानन नानचे यांची मागणी *💫वेंगुर्ले दि.०७-:* माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मासिक वेतन वारंवार उशिराने मिळत असल्याने जिल्हा पतपेढी ने त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करावे अशी मागणी जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच तांत्रिक संकुल मधील शिक्षक…

Read Full News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-;* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 350.0450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.25 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 57.9700, अरुणा – 32.9240, कोर्ले- सातंडी – 24.7800. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.3200, ओटाव…

Read Full News

जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 1.12 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1178.38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 02(1239), सावंतवाडी – 00(1438.10),…

Read Full News

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ३ कोटी

*२५/१५ व ३०५४ योजनेअंतर्गत निधी मंजूर;तब्बल ६१ विकासकामे लागणार मार्गी *💫कुडाळ दि.०७-:* खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी…

Read Full News

फुटबॉल कोचमुळे धोनी क्रिकेटर झाला

फुटबॉलचा उत्कृष्ट गोलकीपर ते यशस्वी विकेटकीपर, संघनायक;जगातील सर्वात महान विकेटकीपर धोनीचा आज वाढदिन *💫सिंधुदुर्ग दि.०७ प्रसन्न गोंदावळे-:* भारतीय संघाचा माजी कर्णधार मॅच फिनिशर महेंद्रसिंग धोनी याचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या वतीने त्याच्या जीवनावर टाकलेला प्रकाशझोत.महेंद्रसिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ ला बिहार मधील रांची (आता झारखंड मध्ये समाविष्ट झाले आहे) येथे झाला. झारखंडच्या…

Read Full News

You cannot copy content of this page