आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ३ कोटी

*२५/१५ व ३०५४ योजनेअंतर्गत निधी मंजूर;तब्बल ६१ विकासकामे लागणार मार्गी

*💫कुडाळ दि.०७-:* खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी १ कोटी ९५ लाख रु निधी त्याचबरोबर ३०५४ योजनेअंतर्गत १ कोटीचा निधीचा मंजूर करून आणला आहे. या निधीमधून कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल ६१ विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ कोटींचा निधी २५/१५ अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. २५/१५ अंतर्गत गेल्या सहा वर्षात आतापर्यंत ३५ कोटींचा निधी आ.वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यासाठी मंजूर करून आणला असून मंजूर झालेली कामे लवकरच पूर्णत्वास नेली जाणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी देत सर्वांचे आभार मानले.तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुडाळ मालवणसाठी आणखी निधी देण्याचे मान्य केले असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले आहे. *आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून २५/१५ ग्रामविकास निधी २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेली विकास कामे व निधी पुढीलप्रमाणे…* १) आवळेगाव मुख्य रस्ता ते गावडेकट्टा वाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे. ५ लाख २) पोईप येरमवाडी येथेकंपाउंड वॉल बांधणे २लाख ३) आंब्रड राउळवाडी सांद्रा आंबा ते मुख्य रस्ता ते दीनदयाळेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख. ४) पळसंब गावठणवाडी जयंतीदेवी नजीक परिसर सुशोभीकरण करणे ५ लाख. ५) नेरूर क नारूर ग्रामपंचायत कार्यालय येथे सभामंडप बांधणे ४ लाख ६) वर्दे आवळीटेंब वरची पालववाडी नागझरवाडी रमाबाई नगर येथे स्ट्रीट लाईट बसविणे ३ लाख. ७) पोईप मुख्य रस्ता ते करमळीवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ८) वायरी सिंधुदुर्ग किल्ला येथे हायमास्ट बसविणे ३ लाख. ९) मसदे गावडेवाडी येथे सभामंडप बांधणे १० लाख. १०) हडी शेलटीवाडी कडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख. ११) जांभवडे मुख्य रस्ता ते जांभळीचा डुंगा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १२) जांभवडे वरचे ख्रिश्चनवाडी चर्च नजीक हायमास्ट बसविणे ३ लाख. १३) घोटगे शेळवा ते वरची गुरववाडी साकवापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख १४) कट्टा जि. प. केंद्र शाळा नं 1 येथे सभामंडप बांधणे ३ लाख. १५) नेरूर देसाईवाडा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १६) श्रावण बाजारपेठ ते पुजारेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १७) वाडी हुमरमळा तळ्याचे टेंबवाडी येथे कंपाउंड वॉल बांधणे १० लाख. १८) सर्जेकोट मांड पानंद मिर्याबांदा शेलटकर यांच्या घराकडून महापुरुष पार जाणारी पायवाट बांधणे ३ लाख. १९) झाराप गोडेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५लाख. २०) रेवंडी मुख्यरस्ता ते तांडेलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २१) देवली स्मशानभूमी ते पिरकुली जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २२) कोळंब महादेवी आकार सेवा मंडळ लाडवाडी येथे सभामंडप बांधणे ५ लाख. २३) मांडकुली लिंगेश्वर मंदिर ते आपटा देवालय जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २४) हुमरस उंचवळा ते मौनी महाराज मठ जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २५) तेंडोली मुख्य रस्ता ते मुणगी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख. २६) मर्ढे मसुरे खाजनवाडी ओझर कांदळगाव मुख्य रस्ता ते गावडेपुरुष मंदिर लगत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख. २७) नेरूर साईचे टेंब येथे सभामंडप बांधणे ४ लाख. २८) कुंदे मुख्य रस्ता ते आंबेडकर नगर भटवाडी जाणाऱ्या रस्त्यावर कॉजवे बांधणे ४ लाख. २९) गोवेरी वाळवेवाडी ते सर्वेकरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख. ३०) महान टेंबवाडी जाणाऱ्या रस्त्यास संरक्षण भिंत बांधणे व रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३ लाख. ३१) महान टेंबवाडी येथे गणेशकोंड बांधणे २ लाख. ३२) चिंदर खालची तेरई येथे सभामंडप बांधणे २ लाख ५० हजार ३३) चिंदर वरची तेरई ब्राम्हणदेव मंदिर नजीक सभामंडप बांधणे २ लाख ५० हजार ३४) सोनवडे ख्रिश्चनवाडी मुख्य रस्ता ते कामिल यांच्या घरापासून सुतारवाडी पर्यंत पायवाट व संरक्षण भिंत बांधणे ५ लाख. ३५) पावशी ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे १० लाख. ३६) आंबडपाल मेस्त्रीघर ते ग्रामपंचायत आंबडपाल जाणारा रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे ४ लाख. ३७) साळगाव गायचोरवाडी गवळदेव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ३८) डीगस छोटी घाण्याचीवाडी ते जगन्नाथ सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबर

You cannot copy content of this page