Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण एकत्र आल्यास विकासाचे स्वप्न दूर नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वेंगुर्ले मच्छिमार्केट लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्गार *💫वेंगुर्ला दि.११-:* जगातले पर्यटक सिधुदुर्गात यावेत आणि पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना आर्थिक समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी सिधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा होण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. बाजारपेठ ही नागरी सुविधा आहे. बाजारपेठ कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेंगुर्ल्याचे मच्छिमार्केट आहे. नागरी सुविधा होत असताना दरडोई उत्पन्न…

Read Full News

सुरेश प्रभूचे नेहमीच सामाजिक उपक्रमाना प्राधन्य

सायकल वाटप कार्यक्रमात डॉ सुभाष दिघे यांचे प्रतिपादन *💫मालवण दि.११-:* मानव साधन विकास संस्थेने अनेक समाजपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. सुरेश प्रभू नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत आले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना या सायकलचा उपयोग होईल असे प्रतिपादन डॉ. सुभाष दिघे यांनी केले. विजय केनवडेकर…

Read Full News

सावंतवाडीत १२ जुलै ला प्रतिनिधित्व बचाओ – लोकतंत्र बचाओ आंदोलन

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघाचे आयोजन;जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांची माहिती *💫सावंतवाडी दि.११-:* राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शाखेच्या वतीने सोमवार १२ जुलै रोजी प्रतिनिधित्व ( आरक्षण) बचावो – लोकतंत्र बचावो या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत तालुकास्तरीय धरणे प्रदर्शन व घंटानाद आंदोलन तहसीलदार कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. हे आंदोलन…

Read Full News

साहित्यिक नानीवडेकर यांची मंगळवारी शोकसभा

*💫वैभववाडी दि.११-:* जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक, गझलकार, पत्रकार, एक प्रतिभावंत कवी, नानिवडे गावचे माजी सरपंच मधुसूदन नानिवडेकर यांचे ह्दय विकाराच्या धक्क्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी मंगळवार दि १३ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे स्थानिक सचिव प्रमोद रावराणे यांनी दिली.

Read Full News

शेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव

आमदार नितेश राणे यांचे सरकारवर टीकास्त्र *💫कणकवली दि.११-:* ठाकरे सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून, केंद्र सरकारने आपल्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना देऊ केलेले संरक्षण काढून घेऊन सामान्य शेतकऱ्याची मान पुन्हा दलालांच्या कचाट्यात अडकविण्याचा डाव आहे, अशी टीका भाजपचे आम.नितेश राणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या प्रस्तावित सुधारणांमुळे पुन्हा दलालांना मोकळे रान…

Read Full News

बीडीएस परीक्षेत सेंट उर्सला स्कुलच्या दुर्वा मुसळेला मिळाले गोल्ड मेडल

*💫कणकवली दि.११-:* कणकवली शहरानजीकच्या सेंट उर्सला इंग्लिश मीडियम स्कुल वरवडे येथे इयत्ता 7 वीत शिकणारी दुर्वा नागेश मुसळे या विद्यार्थिनीने इंटरनॅशनल मॅथ्स , सायन्स आणि इंग्लिश ओलंपियाड या तिन्ही परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल प्राप्त करत दैदिप्यमान यश मिळविले आहे .दुर्वा हिने बीडीएस परीक्षेत 100 पैकी 93 गुण प्राप्त केले आहेत. कु . दुर्वा…

Read Full News

कणकवली व देवगड तालुक्यात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कणकवली व देवगड तालुक्यात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी ३२.५० मि.मी. पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी १३२३.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत….

Read Full News

आपेगाव दिंडी प्रस्थानास परवानगी न मिळाल्यास वारकरी १२ जुलैला आत्मदहन करणार

आझाद हिंद संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा *💫कणकवली दि.११-:* पैठण-आपेगाव येथील श्रोक्षेत्र ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान येथील दिंडी प्रस्थानास राज्य शासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या भागातील वारकऱ्यानी १२ जुलै रोजी मंत्रालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी या दिंडीला मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सतीश रोठे-पाटील यांनी एका निवेदनाद्दारे मुख्यमंत्री…

Read Full News

ज्येष्ठ साहत्यिक, गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

*💫कणकवली दि.११-:* अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष व साहित्य क्षेत्रातील बडे प्रस्थ असलेले।ज्येष्ठ साहित्यिक , गझलकार सिंधुदुर्गाचे सुपुत्र मधुसूदन नानिवडेकर यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रतिभावंत कवी, साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र टाईम्सला पत्रकार म्हणून कार्यरत होते. मूळ…

Read Full News

आडाळी एमआयडीसीबाबत केंद्रीयमंत्री नारायण राणे सकारात्मक

भेट घेत चर्चा केल्याची उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांची माहिती *💫दोडामार्ग दि.१०-:* दोडामार्ग आडाळी येथील एमआयडीसी प्रकल्पाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याने या प्रकल्पाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी . राणे यांची भेट घेत याबाबत विस्तृत चर्चा केली. नेस्टलेच्या धरतीवर या ठिकाणी तसेच अन्य उद्योग आल्यास हजारो…

Read Full News

You cannot copy content of this page