कणकवली भाजपा माजी महिला अध्यक्षा स्वाती राणे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
*ð«कणकवली दि.१२-:* कोविड संकट काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता जिल्ह्यातील जनतेच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या कोविड योद्ध्याना कोल्हापूर कोविड हेल्पलाईन,महाराष्ट्र राज्य संस्थेच्यावतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र कोल्हापूर दक्षिणचे आम. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमात भाजप माजी महिला कणकवली तालुकाध्यक्षा तसेच जानवली माजी उपसरपंच सौ. स्वाती राणे यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात…
