महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लहान मुलांनी बनवलेल्या आकर्षक किल्ल्यांना पारितोषिक देऊन गौरव….
ð«सावंतवाडी दि.२०-: येथील प्रभाग क्रमांक 16 खासकिलवाडा मध्ये दिवाळी सणामध्ये लहान मुलांनी विविध आकर्षक किल्ले बनविले होते. या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मनसेच्यावतीने ह्या किल्ल्यांना प्रथम तीन क्रमांक देऊन पारितोषिक जाहीर केली. त्यामध्ये सोहम सावंत यांच्या किल्ल्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. दिवाळी सणात विविध आकर्षक गड किल्ले शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील मुलांनी बनविले…
