
‘नारळ लढविणे’ रिल्स स्पर्धेचा निकाल जाहीर…
⚡मालवण ता.२६-:नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ‘नारळ लढविणे’ रिल्स स्पर्धेचा निकाल येथील शासकीय विश्रामगृहात जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत सिद्धेश अर्जुन चव्हाण याने प्रथम क्रमांक मिळवला. गौरेश शरद कांबळी याने द्वितीय तर ऋग्वेद केरकर याने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत सर्वेश…