Headlines

Global Maharashtra Breaking News

निलेश मानकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

पणदूर येथील सविता आश्रमाला केली मदत *💫कणकवली दि.१९-:* निलेश मानकर यांनी आपल्या वाढदिवस वृद्धासोबत साजरा केला.आश्रमातील वृद्धांचा एका दिवसाच्या जेवणाचा खर्च,कपडे तसेच जीवनावश्यक वस्तू जीवन आनंद संस्था संचलित सविता आश्रम पणदूर यांच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्त केल्या. वाढदिवस म्हंटला की पार्टी,मौज मजा,कुटुंब व मित्र परिवारासोबत केक कापून जंगी सेलिब्रेशन केले जाते. परंतु निलेश मानकर यांनी मात्र आपला…

Read Full News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 31 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 368.1440 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.29 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 106.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प…

Read Full News

जिल्ह्यात पावसाचे शतक कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.१९-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 240 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 167.35 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2260.888 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 119(2145), सावंतवाडी –…

Read Full News

झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत वाहतुकीस सुरळीत

मुसळधार पावसामुळे मळगाव रेल्वेस्टेशनजवळील रस्त्यावर कोसळले होते झाड *💫सावंतवाडी दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी ७.३० च्या सुमारास मळगाव रेल्वेस्टेशनजवळील रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने मार्ग ठप्प झाला होता. दरम्यान वाहतुकीचा विचार करता हा महत्वाचा मार्ग असल्याने झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत वाहतुकीस सुरळीत करण्यात आला.

Read Full News

मुसळधार पावसाने वागदे​-आंब्रड रस्ता खचला​;​

वाहतूक झाली ठप्प *💫​​कणकवली दि.१९-:* मुसळधार पावसाचा फटका कणकवली तालुक्याला बसला असून रविवारी झालेल्या अतिवृष्टीत तालुक्‍यातील काही भागांमध्ये झालेले नुकसान आता पुढे येऊ लागले आहे. कणकवली तालुक्यातील वागदे​-कसवण​-आंब्रड जाणारा रस्ता खचला असून रस्त्याचा काही भाग जवळपास एक ते दीड फूट खचल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वागदे मांगरवाडी येथे हा रस्ता खचल्याने मोटरसायकल वगळून…

Read Full News

करमळी-थिविम दरम्यान बोगद्यात ट्रॅकवर माती कोसळली

रेल्वे वाहतूक ठप्प : माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू बांदा-: कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यात करमळी तेथे थिविम दरम्यान असलेल्या बोगद्यात ट्रॅकवर पाणी व माती आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. माती हटविण्याचे काम सुरू असून लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Read Full News

वैभववाडी भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट

एमआयडीसीच्या २८ एकर जागेत प्रदूषण विरहित प्रकल्प उभा करण्याची केली मागणी *💫वैभववाडी दि.१९- :* वैभववाडी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेवेळी नााधवडे येथे एमआयडीसीची २८ एकर जागा असून या ठिकाणी प्रदूषण विरहित प्रकल्प करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील युवकांना रोजगार…

Read Full News

प्रताप भोसलेंनी घेतली नारायण राणेंची भेट

*💫कणकवली दि.१८-:* कणकवली मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव तथा युवा उद्योजक प्रताप भोसले व ठेकेदार मुदस्सर शिरगावकर यांनी नुकतीच नवनिर्वाचित केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी कोकणच्या विविध प्रश्न, समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. भोसले, शिरगावकर यांनी राणे यांची दिल्ली येथील…

Read Full News

आमदार दीपक केसरकर म्हणजे विकासपुरुष

शिवसेना बांदा शहरप्रमुख साई काणेकर : बांद्यात वैद्यकीय, आरोग्य, आशा सेविका, पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार *💫बांदा दि.१८-:* माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर हे विकासपुरुष आहेत. त्यांनी बांदा शहराला दोन कोटी रुपयांहून अधिक विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. कधीही कामाचे श्रेय न घेणारे आमदार केसरकर हे जनतेच्या मनातील आमदार असल्याचे कौतुकोदगार शिवसेना बांदा…

Read Full News

कोकण हायवे समन्वय समितीतर्फे पनवेल ते झाराप मानवी साखळी जन आंदोलन

महामार्गावर पडलेले खड्डे, चिखलमय स्थिती व अपघात प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधणार मालवण दि प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी झालेले नित्कृष्ट दर्जाचे काम, महामार्गावर काही ठिकाणी पडलेले खड्डे, चिखलमय स्थिती व त्यातून होणारे अपघात या सर्व प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समन्वय समितीतर्फे दि. ८ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे तसेच दि. ९ सप्टेंबर रोजी…

Read Full News

You cannot copy content of this page