Headlines

Global Maharashtra Breaking News

आ केसरकरच सावंतवाडीचा विकास करु शकतात म्हणून जनतेने त्यांना तीन वेळा आमदार केले

आ राणेंना नगराध्यक्ष पोट निवडणुकीतील वचन पूर्ण करता आलेले नाही;रूपेश राऊळ यांची टिका *💫सावंतवाडी दि.२१-:* आमदार दीपक केसरकरच विकास करू शकतात, हा जनतेला विश्वास असल्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना तीन वेळा निवडून दिले आहे. तसेच त्यांनी सावंतवाडी शहराचा विकास करून दाखविला आहे. हे सर्वप्रथम आमदार केसरकर यांवर टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन शिवसेना…

Read Full News

शासनाच्या माध्यमातून भरीव मदत मिळवून दिली!

मालवण येथील मच्छिमार नेत्यांनी आम.वैभव नाईक यांचे मानले आभार *💫मालवण दि.२१-:* तौकते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य शासनाच्या माध्यमातून भरीव मदत मिळवून दिल्याबद्दल मालवण येथील मच्छिमार नेत्यांनी आमदार वैभव नाईक यांची आज कणकवली विजय भवन येथे भेट घेऊन मच्छीमारांच्या वतीने त्यांचे आभार मानले. याआधी कधीही न मिळालेली मोठ्या स्वरूपातील नुकसान भरपाई जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी…

Read Full News

भाजप ओबीसी मोर्चाच्या मुंबई महामंत्रीपदी गुरुनाथ मिठबावकर

*💫मालवण दि.२१-:* भाजप ओबीसी मोर्चाच्या मुंबई महामंत्रीपदी गुरुनाथ मिठबावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशावरून आमदार व मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी ही नेमणूक केली आहे. या नेमणुकीबद्दल आम. अतुल भातखळकर यांनी गुरुनाथ मिठबावकर यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप ओबीसी मोर्चा मुंबई अध्यक्ष नरेन गावकर उपस्थित होते. आमदार आशिष…

Read Full News

उंबर्डे भुईबावडा रस्त्याची झाली चाळण

जि. प. सदस्य शारदा कांबळे यांनी डागडुजीची केली मागणी *💫वैभववाडी दि.२१-:* वाढत्या रहदारीमुळे वैभववाडी उंबर्डे भुईबावडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे ओळखणेही मुश्कील झाले आहे. दोन ठिकाणी हा मार्ग खचला आहे. या मार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. तरी सदर रस्त्याची तात्काळ डागडुजी करावी. या मागणीचे निवेदन जि. प. सदस्य…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 42 हजार 450 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,हजार 128 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 222 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

शौर्य दिव्यांग बचत गटाची‘ स्थापना

साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग संस्थेचा वर्धापनदिन साजरा *💫वेंगुर्ला दि.२१-:* साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग या संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिव्यांग बंधू-भगिनिचा नविन ‘शौर्य दिव्यांग बचत गटाची‘ स्थापना करण्यात आली. साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग या संस्थेचा चौथा वर्धापनदिन संस्थेच्या कार्यालयात अध्यक्षा रुपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. दिव्यांग बंधू-भगिनींचा नविन शौर्य दिव्यांग बचतगटाची स्थापना करण्यात आली….

Read Full News

वेंगुर्ला हायस्कूलमधून विभांशु उबाळे व राज गोडकर तृतीय

वेंगुर्ला प्रतिनिधी- दहावीचा निकाल जाहीर झाला असून वेंगुर्ला हायस्कूलमधून विभांशु राजेश्वर उबाळे व राज नारायण गोडकर यांनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Read Full News

युवा सेना माजगाव विभागप्रमुखपदी अतुल कासार

*💫सावंतवाडी दि.२१-:* युवा सेना माजगाव विभाग प्रमुखपदी अतुल कासार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख योगेश नाईक, सरपंच दिनेश सावंत, उपसरपंच संजय कानसे, माजी उपसभापती चंद्रकांत कासार, माजी सरपंच आबा सावंत, विभाग प्रमुख संजय माजगांवकर, शिवसेना…

Read Full News

सात्विक गोमेय गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस मूर्तीकारांचा प्रतिसाद

तुळस येथे एकदिवसीय कार्यशाळा वेंगुर्ला प्रतिनिधी-लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग व परिवर्तन केंद्र-वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि प्रवण शेतकरी उत्पादक कंपनी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे सात्विक गोमय मूर्ती निर्मिती एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. आपल्या भारतीय संस्कृतीत देशी गायीला अनन्य साधारण महत्व आहे. देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि उपलब्ध माती यापासून सात्विक पर्यावरणपुरक आणि वजनाने हलक्या…

Read Full News

केंद्र शाळा बांदा नं.१ ची विद्यार्थ्यांसाठी घरातूनच आॉनलाईन वेशभूषा स्पर्धा

विठ्ठलमय वातावरण निर्माण करीत आषाढी एकादशी साजरी *💫बांदा दि.२१-:* महाराष्ट्राची आराध्य अस्मिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलाची पंढरपूर येथे आषाढी एकादशी दिवशी दरवर्षी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राबररोबर देशाच्या विविध कानाकोपर्‍यातून वारकरी दिंडीने पंढरपुरात पोहचतात या दिवशी संपूर्ण भक्तिमय वातावरणात असते. शाळांमधून वारकरी दिंडी काढूनआषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद…

Read Full News

You cannot copy content of this page