कुडाळ भाजपच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस करण्यात आले अभिवादन
*ð«कुडाळ दि.०६-:* भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुडाळ शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. यावेळी कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हास्तरीय जेष्ठ नेते राजू राऊळ, भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, कुडाळ शक्तिकेंद्र…
