Headlines

Global Maharashtra Breaking News

рджрд╛рдВрдбреЗрд▓реА-рдЖрд░реЛрд╕тАЩрдордзреНрдпреЗ рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рд╡рд┐рд░реВрджреНрдз рднрд╛рдЬрдкрд╛рдд рд▓рдврдд….

दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका, फेऱ्या सुरू *💫बांदा दि.०९-:* कोरोना प्रादुर्भामुळे प्रशासकांची नियुक्ती करून पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने होऊ घातले आहेत. दांडेली व आरोस गावात शिवसेना व भाजप पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यात ग्रामपंचायत निवडणुकांत पक्षीय चिन्ह नसले तरी, ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना अशीच होणार आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मळेवाड…

Read More

рд╢рд▓реНрдп рдЪрд┐рдХрд┐рддреНрд╕рдХрд╛рдВрдЪреА рдмрджрд▓реА рд░рджреНрдж рди рдХреЗрд▓реНрдпрд╛рд╕ рддреАрд╡реНрд░ рдЖрдВрджреЛрд▓рди- рджреЗрд╡реНрдпрд╛ рд╕реБрд░реНрдпрд╛рдЬреА

*💫सावंतवाडी दि.०९-:* जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांनी कोरोना काळात रुग्णांना दिवस रात्र सेवा देत तातडीने उपचार केले असून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या काळात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. तसेच नियमानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांची तीन वर्ष बदली करता येत नसताना केवळ दोन महिन्यातच कोणतेही कारण नसताना किंवा बदलीची विनंती…

Read More

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рдпреЗрдереАрд▓ рдореЛрд░рдЬрдХрд░ рдЯреНрд░рд╕реНрдЯ рдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рдЖрд░реЛрдЧреНрдп рдХреЗрдВрджреНрд░рд╛рдЪреНрдпрд╛ рджреБрддрд░реНрдлрд╛ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреА рд╕реНрд╡рдЪреНрдЫрддрд╛….

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केली स्वच्छता    *💫कणकवली दि.०९-:*        कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने नांदगाव ओटव फाटा ते नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रस्त्याची दुतर्फा स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. स्वच्द भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेचा पंधरावडा असल्याने तसेच ९ जानेवारी ला एक वर्ष पूर्ण होवून दुस-या वर्षात पदार्पण करीत असल्याने ९ डीसेंबर…

Read More

рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдЪреА рд╡реНрдпрд╛рдпрд╛рдо рд╢рд╛рд│рд╛ рд╕реБрд░реВ рдХрд░рд╛

नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची मागणी;दोन दिवसात निर्णय घेण्याचे नगराध्यक्ष संजू परब यांचे आश्वासन *💫सावंतवाडी दि.०९-:* आज झालेल्या नगरपालिकेच्या कौन्सिल बैठकीत नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी शहरातील नगरपालिकेची व्यायाम शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली असून, यावर दोन दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले आहे. महाराष्ट्रातील सर्व व्यायाम शाळा सुरू झाल्या असून,…

Read More

рдХреЛрд░реЛрдирд╛ рд▓рд╕реАрдЪреЗ рдкрд░рд┐рдХреНрд╖рдг рдХрд░рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рднрд╛рд░рддрд╛рддреАрд▓ резреи рд╣реЙрд╕реНрдкрд┐рдЯрд▓реНрд╕рдЪреА рдирд┐рд╡рдб

*मालवण येथील रेडकर हॉस्पिटला हे संशोधन करण्यास मान्यता *💫मालवण दि.०९-:* कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी होत असलेल्या संशोधनाचा महत्वाचा भाग म्हणून तयार होणारया लसीचे परिक्षण करण्यासाठी भारत सरकारतर्फे संपूर्ण भारतातील १२ हॉस्पिटल्सची निवड करण्यात आली होती. धारगळ,गोवा येथील रेडकर हॉस्पिटलची या परिक्षणासाठी निवड झाली होती. सदर परिक्षणाच्या पहिल्या दोन फेरी यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता अंतिम…

Read More

рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХрд╛ рдкреНрд░рд╢рд╛рд╕рдирд╛рдХрдбреВрди рдЧрд╛рд│реЗрдзрд╛рд░рдХрд╛рдВрдХрдбреВрди рднрд╛рдбреЗ рдШреЗрдгреНрдпрд╛рд╕ рдирдХрд╛рд░

सेनेच्या जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.०९-:* कॉम्प्लेक्स मधील गाळे धारक भाडे देण्यास नगरपालिकेत आले असता, नगरपालिका प्रशासन भाडे घेत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी सभागृहात केला आहे. यावेळी त्यांनी गाळेधारकांनकडून भाडे वसूल करावे परंतु या कठीण काळात प्रीमियम घेऊ नये असे मत त्यानी मांडले आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक…

Read More

рд╡рд┐рд░реЛрдзреА рдирдЧрд░рд╕реЗрд╡рдХрд╛рдВрдХрдбреВрди рд╕рддреНрддрд╛рдзрд╛рд░реА рдирдЧрд░рд╕реЗрд╡рдХрд╛рдВрдирд╛ рдмрджрдирд╛рдо рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪрд╛ рдбрд╛рд╡

चौकशी केल्यास कोण पैसे घेतो हे समजेल;लवकरच होईल दूध का दूध ओर पानी का पाणी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.०९-:* सत्ताधारी नगरसेवकाना विरोधी नगरसेवक बाजारपेठेत बदनाम करत असून, मार्केट मधून पैसे घेत असल्याचा आरोप करत असून, मार्केट मध्ये योग्य चौकशी केल्यास कोण पैसे घेत याचे दूध का दूध ओर पाणी का पाणी होऊन…

Read More

рдЕрдЬреНрдЮрд╛рддрд╛рдиреЗ рд▓рд╛рд╡рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдЖрдЧреАрдд реи рджреБрдЪрд╛рдХреА рдЬрд│реВрди рдЦрд╛рдХ рддрд░ рез рдЕрдВрд╢рддрдГ рдЬрд│рд╛рд▓реА

*💫कणकवली दि.०९-:* येथे रवळनाथ मंदिराजवळ अज्ञाताने दुचाकींना आग लावली असून, यात २ दुचाकी गाड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. तर तिसरी डिस्कवर मोटारसायकल अंशतः जळाली आहे. या अग्नी तांडवाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संजय ढेकणे यांच्या घराच्या शेजारी या गाड्या उभ्या होत्या. मध्यरात्री दीड नंतर ही आग लावण्यात आली आहे. या आगीत मोहिते यांची…

Read More

рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓рд╛ рд░рд╛рдореЗрд╢реНрд╡рд░ рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ резрез рдбрд┐рд╕реЗрдВрдмрд░ рд░реЛрдЬреА

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने होणार साजरा *💫वेंगुर्ला दि.०८-:* वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा जत्रोत्सव शुक्रवार ११ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा होत आहे. यानिमित्त रात्री ११ वाजता पालखी व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. मंदिरात येताना भाविकांनी व जत्रा कालावधीमध्ये मिठाई, खाद्यपदार्थ, हॉटेल व खेळण्यांच्या दुकानदारांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार…

Read More

рд╕рд╣реНрдпрд╛рджреНрд░реА рдкреНрд░рддрд┐рд╖реНрдард╛рди рдорд╣рд╛рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░, рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рд╡рд┐рднрд╛рдЧрддрд░реНрдлреЗ рднрд░рддрдЧрдб, рднрдЧрд╡рдВрдд рдЧрдб рдЕрднреНрдпрд╛рд╕ рдореЛрд╣рд┐рдо

विविध शिवकालीन वस्तूंची प्रतिष्ठानच्यावतीने पाहणी *💫सावंतवाडी दि.०८-:* सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र, सिंधुदुर्ग विभाग टिमने मसुरे गावात भरतगडाच्या पायथ्याशी माजी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगावकर यांच्या घरी खोदकाम करताना सापडलेली तोफ पाहण्यासाठी आणि भरतगड आणि भगवंत गड अभ्यास मोहिम राबविली. यादरम्यान प्रतिष्ठानच्यावतीने संग्राम प्रभुगावकर यांची भेट घेण्यात आली. त्यांच्या घरी असलेल्या तलवारी, मशाली, नंदादीप, होन,…

Read More
You cannot copy content of this page