Headlines

Global Maharashtra Breaking News

आम.वैभव नाईक यांना जि प.अध्यक्ष यांच्या देवबाग दौऱ्याची वाट का बघावी लागली

तौक्ते चक्रीवादळातील अनुदानप्रश्नी सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांचा सवाल *⚡मालवण दि.११-:* तौक्ते चक्रीवादळतील ज्या नुकसान ग्रस्तांचे पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नाही अशा लोकांना येत्या दोन दिवसात अनुदान देण्यात येईल असे आदेश प्रशासनाला दिल्याचे वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मुळात तौक्ते वादळ होऊन प्रदीर्घ कालावधी उलटूनही वैभव नाईक यांना हे जाहीर…

Read Full News

डंपर आणि आयशर कंटनेरचा झालेला अपघाताला वाहतूक पोलीस जबाबदार

अन्यथा लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार:रुपेश राऊळ *⚡सावंतवाडी दि.११-:* झाराप – पत्रादेवी या महामार्गावरील नेमळे कुंभारवाडी या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलिस उभे राहून वाहने थांबवतात त्यामुळे अपघात होतात आज डंपर आणि आयशर कंटनेरचा झालेला अपघाताला वाहतूक पोलीस जबाबदार आहेत,हा प्रकार थांबला नाही तर लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख…

Read Full News

यंदा कवंडाळे-कांगला गणपती आधीच पिकू लागली

*⚡कणकवली दि.११-:* गणेश चतुर्थीला अद्यापही महिनाभर अवधी असताना मंडपी/माटवीच्या सजावटीसाठी लागणारी जंगलातील कवंडाळे आणि कांगला यंदा लवकरच पिकू लागली आहेत. त्यामुळे यंदा गणेश चतुर्थीला या दोन्ही वनस्पतीच्या फळांचा तुटवडे जाणवणार आहे.यंदा महिनाभर आदीच पावसाळा सुरू झाला. त्यामुळे यंदा कवंठाळ या पानवेलीला आणि कांगलाच्या झाडांना लवकर बहर आला. त्यातच यंदा गणेश चतुर्थी वीसेक दिवस उशीरा आली…

Read Full News

गुळाची काकवी रस्त्यावर सांडल्याने तरेळे-वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प

दोन वाहनांचा अपघात ;वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा *⚡वैभववाडी ता.११-:* विजयदुर्ग वैभववाडी मार्गावर कोकिसरे रेल्वे फाटका जवळील धोकादायक वळणावर टँकरमधील गुळाची काकवी रस्त्यावर सांडल्याने तरळे – वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी पहाटे घडली. यात दोन वाहनांचा अपघात होऊन नुकसान झाले आहे. वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव…

Read Full News

आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन

*⚡वैभववाडी ता.११-:* महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी व बी. के. एल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन वैभववाडी तालुका सभापती अक्षता डाफळे मॅडम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.धर्मे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये हर्निया, अपेंडिक्स अल्सर,मोतीबिंदू, मुळव्याध, मुतखडा, चरबीचे आजार, कार्डियाक, थायरॉईड,…

Read Full News

अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव आंदोलन 23 ऑगस्ट रोजी मनसे करणार

पक्ष संघटनावाढीचा मनसेच्या कणकवलीतील बैठकीत निर्धार *⚡कणकवली ता.११-:* अवैध मायनिंगमुळे होणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हासाला अप्पर जिल्हाधिकारी जबाबदार असून त्याच्याविरोधात ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव ‘याकरिता 23 ऑगस्ट 2021 आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा पोलीस अधीक्षक देण्याचे ठरविण्यात आले. तसेच 15 ऑगस्ट रोजी कळणेवासीयांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा पाठिंबा देणार आहे.यात…

Read Full News

जिल्ह्यात साडेचार हजार लर्निंगधारक पक्के लायसनच्या प्रतीक्षेत

रस्ता सुरक्षा समिती सदस्य नागेश ओरोसकर यांचा उपोषणाचा इशारा ओरोस-: गेले दीड वर्षापासून सुमारे साडेचार हजार लर्निग लायसन धारक पक्के लायसन मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच आर टी ओ कार्यालयाकडून पक्के लायसन देण्यासाठी कॅम्प आयोजित केले जात नसल्याने संबंधितांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे पक्के लायसन देण्यासाठी आर टी ओ विभागाकडून येत्या आठवड्यात कॅम्प आयोजित…

Read Full News

सेवाजेष्ठता असताना शासकीय सेवा नाकारली

तुकाराम बांदकर करणार १५ ऑगस्टला उपोषण *⚡ओरोस ता.११-:* रोजगार हमी योजना हजेरी सहायकांच्या सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ठ करून शासकीय सेवेत घेतले जात नाही. या गेली २३ वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी देवगड तारामुंबरी येथील रोहयो हजेरीपट सहाय्यक तुकाराम शंकर बांदकर यांनी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना…

Read Full News

उत्कृष्ट कामगार पुरस्कार विजेते आदम साटविलकर यांना वरिष्ठ लिपिकपदी बढती

*⚡कणकवली ता.११-:* महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कामगार पुरस्कारविजेते आदम साटविलकर यांना वरिष्ठ लिपिकपदी बढती मिळाली असून नांदगाव सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक येथे नेमणूक करण्यात आली. या बढतीमुळे त्याचा नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्टवादीचे अल्पसंख्याक जिल्हा माजी अध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . या वेळी शिक्षक लोके, बॅंक कर्मचारी रंजना विखाळे ,…

Read Full News

श्रावणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळांची व भाजी पाल्याची आवक वाढली

फळांच्या किंमतीत वाढ तर भाजी पाल्याच्या दरात चढ-उतार *⚡सावंतवाडी ता.११-:* श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळांची व भाजी पाल्याची मोठ्या प्रमाणात रेलचेल वाढली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळांची आवक वाढली आहे. फळांच्या किंमतीत वाढ झाली असून भाजी पाल्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारपासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली असून बाजारात सफरचंद, डाळींब, चिक्कू, केळी, पेरू आदी…

Read Full News

You cannot copy content of this page