
राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरण व कुळकरवाडी पायवाट कामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
*ð«मालवण दि.२०-:* मालवण तालुक्यातील राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरण , व राठिवडे कुळकरवाडी पायवाट या कामांचे भूमिपूजन आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हानियोजनच्या जनसुविधा योजनेअंतर्गत राठिवडे ग्रामपंचायत विस्तारीकरणासाठी ८ लाखाचा निधी तर आमदार स्थानिक विकास निधीतून राठिवडे कुळकरवाडी पायवाटेसाठी ३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी आ. वैभव…