गणेशोत्सवाच्या काळात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
वाहतूक पोलीस निरीक्षक अमित यादव *⚡सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* गणेशोत्सवाच्या काळात मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे, अशा जड अवजड वाहने, ट्रक, मल्टी ॲक्सल, ट्रेलर वाहनांची वाहतूक उद्या दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी 1 वाजलेपासून 10 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत…
